मानोरी : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा परिसरात बुधवारी, (दि. 30) संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वार्?यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे पिकांची सोंगणी करत असलेल्या शेतकर्?यांची एकच तारांबळ उड ...
कळवण : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्य पीठाचा महिमा असलेले कळवण तालुक्यातील श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मंडळावर पाच विश्वस्त सदस्यांच्या ... ...
माळवाडी : देवळा तालुक्यात जून ते सप्टेंबर पर्यंत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या मका, बाजरी, सोयाबीन, मुंगसह पोळ कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर पिकांचे अतोनात नुकसान होत आले आहेच; पण जोरदार झालेल्या पावसाने शेतातील पाण्याचा निचरा ...
येवला : तालुक्यातील प्रतिक्षेतील 47 अहवालांत 14 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात 4 बोहरील असून 10 अहवाल शहरासह तालुक्यातील आहेत. तर तालुक्यातील 9 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. ...
सिन्नर: सिन्नर-अकोले सरहद्दीवरील डोंगर माथ्यावर वसलेल्या धुळवाडचे सौंदर्य खुलवण्यासाठी सह्याद्री युवा मंचचे कार्यकर्ते सरसावले आहेत. 200 झाडांची लागवड करून त्याचे संगोपनही हाती घेतले आहे. ...
येवला : शहरातील वाढत्या कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस व पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पालिकेने ८३ हजार शंभर रूपये वसुल केले असून पोलिस प्रशासनाने लाखो रूपये वसुल केले आहे. ...
कसबे सुकेणे : येथे बुधवारी (दि.३०) कसबे सुकेणे पोलिसांनी मास्क न वापरणाºया वीस बेशिस्त नागरीकांवर गुन्हे दाखल केले असुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात येत आहे. ...
नाशिकरोड : तपवोनरोडवरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे मंगळवारी शालेय फी संबंधात घोषणा देत आंदोलन करुन करोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही सुरक्षित अंतर न ठेवता पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे व इतरांविरुध्द ...