प्रहार जनशक्ती पक्षाच्या विविध कार्यकारीणी जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:53 PM2020-09-30T17:53:10+5:302020-09-30T17:54:43+5:30

औदाणे : प्रहार अपंग संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी सोनाली बागुल तर उपाध्यक्षपदी प्रेरणा सांवत यांची निवड करण्यात आली.

Various executives of Prahar Janshakti Party announced | प्रहार जनशक्ती पक्षाच्या विविध कार्यकारीणी जाहिर

बागलाण तालुका प्रहार अंपग संघटना, प्रहार जनशक्ती, प्रहार विधार्थी संघटना कार्यकारीणी निवडीप्रसंगी कृष्णा जाधव, दत्ता आरोटे, बापु देवरे कृष्णा कुमावत, तुषार खैरनार आदी पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देबागलाण : तालुका बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णय

औदाणे : प्रहार अपंग संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी सोनाली बागुल तर उपाध्यक्षपदी प्रेरणा सांवत यांची निवड करण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे व दिलीप दिघे यांच्या आदेशानुसार प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या उपस्थीत बैठकीत प्रहार जनशक्ती संघटना, प्रहारअपंग संघटना व प्रहार विद्यार्थी संघटनेची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. यावेळी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दता आरोटे, युवा संघटनेचे बापू देवरे, प्रहार अपंग क्र ांती आंदोलनाचे कृष्णा कुमावत, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार उपस्थित होते.
यावेळी बागलाण तालुका प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी अशी-उपाध्यक्ष राजे द्र देवरे, योगेश देवरे, मोठाभाऊ ठाकरे,सागर पाटील, आदित्य दळवी. प्रहार अपंग क्र ांती संघटना-अध्यक्ष-सोनाली बागुल, उपाध्यक्ष-प्रेरणा सावंत, कार्याध्यक्ष-भाऊसाहेब पाटील, सचिव-सादिक झुलेलाल मन्सुरी, सरचिटणीस-विक्र म मोरे, संघटक-विजय येवला, सदस्य शांतीलाल भाटिया, राजा जगताप, कुद्बुद्दिन नासिर शेख, सुधाकर सोनवणे, रामा आहीरे आदी. प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाअध्यक्ष-कुणाल सोनवणे, उपाध्यक्ष वैभव शेवाळे, सुयोग सोनवणे, कार्याध्यक्ष-निखिल शिंदे, सचिव-ललित सोनवणे, सरचिटणीस-सुबोध सोनवणे, संघटक-यश सोनवणे, खजिनदार-क्रि ष्णा जगताप, मोहित तिडके, मनोज पाकळे आदींची कार्यकारीणी जाहिर करण्यात आली.
 

Web Title: Various executives of Prahar Janshakti Party announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.