लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रहार अपंग क्रांती

प्रहार अपंग क्रांती

Prahar apang kranti, Latest Marathi News

1 वर्षापासून गरिबांची 60 कुटुंब अंधारात, महावितरण विरोधात जनशक्तीचा प्रहार - Marathi News | 60 poor families in darkness since 1 year, Jan Shakti attack against Mahavitran in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :1 वर्षापासून गरिबांची 60 कुटुंब अंधारात, महावितरण विरोधात जनशक्तीचा प्रहार

राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं ...

भूसंपादन मोबदला वाटपात गैरव्यवहाराचा आरोप;  प्रहारचे मंगळवेढ्यात उपोषण - Marathi News | Allegation of malpractice in distribution of land acquisition compensation; Prahar fast on Tuesday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भूसंपादन मोबदला वाटपात गैरव्यवहाराचा आरोप;  प्रहारचे मंगळवेढ्यात उपोषण

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जे काही शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले आहे. ...

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाची गंभीर स्थिती : बच्चू कडू यांचा आरोप - Marathi News | Corona's critical condition due to wrong policy of the Center: Bachhu kadu | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कोरोनाची गंभीर स्थिती : बच्चू कडू यांचा आरोप

कोरोना महामारीत रडून व घाबरून चालणार नसून, त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरण व चुकलेल्या नियोजनामुळे कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. ...

बच्चू कडूंच्या दरबारी येवल्याच्या समस्यांचा पाढा - Marathi News | Look at the problems of Bachchu Kadu's court Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बच्चू कडूंच्या दरबारी येवल्याच्या समस्यांचा पाढा

येवला : तालुक्यातील विविध प्रश्‍नी येथील प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद दौर्‍यावर असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. ...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या विविध कार्यकारीणी जाहिर - Marathi News | Various executives of Prahar Janshakti Party announced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रहार जनशक्ती पक्षाच्या विविध कार्यकारीणी जाहिर

औदाणे : प्रहार अपंग संघटनेच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी सोनाली बागुल तर उपाध्यक्षपदी प्रेरणा सांवत यांची निवड करण्यात आली. ...

‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक... - Marathi News | Minister of State takes note of Lokmat news; Adopted that blind artist ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’च्या बातमीची राज्यमंत्र्यांनी घेतली दखल; त्या अंध कलाकाराला घेतले दत्तक...

प्रहार संघटनेची माणुसकी; मदतीच्या पैशातून गहाण ठेवलेले हार्मोनियम परत मिळविले.. ...

प्रहार अपंग क्रांतीचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Strike the movement of the disabled revolution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रहार अपंग क्रांतीचे ठिय्या आंदोलन

सुविधा मागणी : मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ...

पिंपरी महापालिकेतील नागर विभाग सहायक आयुक्तांच्या खुर्चीला हार  - Marathi News | flowers necklace to Pimpri Municipal Corporation's Assistant Commissioner's cheers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेतील नागर विभाग सहायक आयुक्तांच्या खुर्चीला हार 

संतापलेल्या प्रहार आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक सहायक आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा अभिनव पद्धतीने निषेध केला. ...