लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदगाव पंचायत समिती उपसभापतिपदी अर्चना वाघ - Marathi News | Archana Wagh as Nandgaon Panchayat Samiti Deputy Chairman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव पंचायत समिती उपसभापतिपदी अर्चना वाघ

नांदगाव : पंचायत समितीच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या अर्चना हेमराज वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुशीला नाईकवाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाल्यामुळे उपसभापती पदासाठी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली. ...

दुय्यम निबंधक कार्यालयात लेखणीबंद आंदोलन - Marathi News | Closing agitation in the office of the Deputy Registrar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुय्यम निबंधक कार्यालयात लेखणीबंद आंदोलन

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजिपत्रत अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या संदर्भात अनेकदा निवेदने सादर दिलेली आहेत. मात्र शासनाला जाग येत नसल्याने पिंपळगावसह जिल्ह्यातील सर्व तालुक ...

लोहोणेर येथे इसमाची आत्महत्या - Marathi News | Isma commits suicide at Lohoner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर येथे इसमाची आत्महत्या

लोहोणेर : येथील रहिवाशी कांतिलाल बन्सीलाल परदेशी (५०) या इसमाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. ...

मेशीत नागरिकांची आरोग्य तपासणी - Marathi News | Health check of citizens in Meshit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशीत नागरिकांची आरोग्य तपासणी

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ‘आपले कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. ...

कोरोना संकट टळू दे, द्राक्ष हंगाम बहरू दे - Marathi News | Let the corona avert the crisis, let the grape season flourish | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना संकट टळू दे, द्राक्ष हंगाम बहरू दे

जळगाव नेऊर : मागील वर्षी बºयाच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले; परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली, जे काही वाचले त्या बागांवर डावणी रोगाने आक्रमक केल्यामुळे बºयाच बागा सगळा खर्च करून सोडून देण्याची वेळ उत्पादका ...

रोटरी क्लब आॅफ सटाणातर्फेकोरोनोसेवार्थींचा सन्मान - Marathi News | Rotary Club of Santana Honors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोटरी क्लब आॅफ सटाणातर्फेकोरोनोसेवार्थींचा सन्मान

सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा बागलाणच्या वतीने एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कोविड सेंटर अजमीर सौंदाणे येथे कार्यरत असलेल्या कोरोनासेवार्थींचा सन्मान करण्यात आला. ...

नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर - Marathi News | Janabai Gaikar as Deputy Panch of Nandgaon Budruk Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनाबाई गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच अनिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...

कादवा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प उभारणार - Marathi News | The mud distillery will set up an ethanol project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प उभारणार

दिंडोरी : देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टी ...

मानोरी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी - Marathi News | Heavy presence of return rain in Manori area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी

मानोरी : गेल्या आठ दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, मुखेड फाटा परिसरात बुधवारी, (दि. 30) संध्याकाळी साडेपाच वाजता अचानक वादळी वार्?यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे पिकांची सोंगणी करत असलेल्या शेतकर्?यांची एकच तारांबळ उड ...