नाशिक : निफाड तालुक्यातील चापडगाव येथील रामसर दर्जाच्या नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील जलाशयावर सध्या देशी-विदेशी स्थलांतरित पाहुण्यांचा मेळा भरला आहे. थंडीचा कडाका मागील पंधरवाड्यापासून वाढल्याने कोरोनासोबतच ह्यबर्ड फ्ल्यूह्ण सारख्या आजाराचे ...
Budget 2021 Latest News and updates, Vilas Shinde : यंदाच्या अर्थसंकल्पानेही ही मळलेली वाट सोडली नाही, अशा शब्दांत आजच्या अर्थसंकल्पावर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने अध्यक्ष विलास शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Budget 2021 Latest News and updates, Chhagan Bhujbal : अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्यामुळे छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. भारताचा अर्थसंकल्प मांडताना यात महाराष्ट्र आहे की नाही, असा सवाल सुद्धा केला ...
बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने सुभाष जगताप यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रात्री उशिरा सावजाच्या शोधात असलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला. ...
झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...
नाशिक- केंद्रशासनाच्या अर्थंसकल्पात नाशिक मेट्रेासाठी २ कोटी ९२ कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये अत्यंत उत्साहाचेे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईलच परंतु नाशिकचा विकास आता मेट्रोच्या वेगाने हेाईल असा विश ...
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे एका किराणा दुकानात चोरी करीत चोरट्यांनी आग लावून पोबारा केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत ४४ हजारांची चोरी झाली असून सुमारे सात ते आठ लाखांचा ऐवज भस्मसात झाला. ...