लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | One died after fire broke out in a farm hut | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतातील झोपडीला आग लागून एकाचा होरपळून मृत्यू

विसरवाडी पोलीस ठाण्यात मधुकर छगन गावित यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Nandurbar: बांधकामाच्या साईटवरून चोरट्यांनी टँकर व मिक्सर मशीनच नेले चोरून - Marathi News | Nandurbar: Thieves stole tanker and mixer machine from construction site | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :Nandurbar: बांधकामाच्या साईटवरून चोरट्यांनी टँकर व मिक्सर मशीनच नेले चोरून

Nandurbar Crime News: बांधकाम साईटवरून चोरट्यांनी टँकर व सिमेंट मिक्सर मशीनच चोरून नेल्याची घटना केलपाडा ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून केले ठार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | A youth was stabbed to death with a sharp weapon; A case has been registered against four in nandurbar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून केले ठार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

मयत हा गुजरात येथील रहिवासी आहे. ...

लाल मिरचीचा ठसका कायम; क्विंटलला तब्बल ३३ हजार ८०० रुपये भाव - Marathi News | A hint of red pepper lingers; A price of 33 thousand 800 rupees per quintal | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :लाल मिरचीचा ठसका कायम; क्विंटलला तब्बल ३३ हजार ८०० रुपये भाव

लाल मिरचीचा ठसका कायम असून, नंदुरबार बाजार समितीत कोरड्या लाल मिरचीची गुरुवारी तब्बल ३३ हजार ८०० रुपये क्विंटलने विक्री झाली. ...

त्या शंभरवर डुकरांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूमुळे, भोपाळच्या संस्थेचा अहवाल - Marathi News | Over that hundred pigs died due to African Swine Flu, Bhopal institute reports | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :त्या शंभरवर डुकरांचा मृत्यू आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूमुळे, भोपाळच्या संस्थेचा अहवाल

भोपाळ प्रयोगशाळेकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार म्हसावद, ता. शहादा येथील डुकरांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. ...

सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात - Marathi News | Stone pelting near Nandurbar, one detained including mental patient | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सुरत-अयोध्या एक्सप्रेसवर दगडफेक; मानिसक रुग्णासह एकजण ताब्यात

पोलिस सूत्रांनुसार, सुरत स्थानकावरून रविवारी रात्री आठ वाजता आयोध्या येथे जाण्यासाठी आस्था एक्सप्रेस रवाना झाली ...

प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Fraud of seven lakhs in plot purchase case against four in nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्लॉट खरेदीत सात लाखाची फसवणूक, नंदुरबारातील चौघांविरुद्ध गुन्हा

सात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबारातील चौघांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

नागपूरहून येणारे १३ लाखाचे लोखंड दोघांनी परस्पर विकले, फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Two fraudsters sold iron worth 13 lakhs coming from nagpur to each other a case of fraud was registered | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नागपूरहून येणारे १३ लाखाचे लोखंड दोघांनी परस्पर विकले, फसवणुकीचा गुन्हा दाखल

याप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून दोघांविरूद्ध अक्कलकुवा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

स्वस्तात सोनेे देण्याच्या बहाण्यानेे चौघांनी महिलेला साडेपाच लाखात फसविले - Marathi News | The four cheated the woman for five and a half lakhs on the pretext of giving cheap gold in nandurbar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वस्तात सोनेे देण्याच्या बहाण्यानेे चौघांनी महिलेला साडेपाच लाखात फसविले

मंगळवारी सायंकाळी उशिरा दाखल करण्यात आल्याने नंदुरबार तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...