काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे. ...
सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे विसर्जनाच्या वेळी निर्माल्यही तलावात टाकण्याऐवजी ते कलशामध्ये रीतसर गोळा केले जात असून यामुळे महापालिकेच्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. ...
महावितरण आता शहरातील वीज वितरणाची जबाबदारी आपल्याकडे पूर्णपणे घेईल, याचीच चर्चा शुक्रवारी दिवसभर होती. महावितरणने तशी तयारीही सुरू केली आहे. परंतु मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. पी. पी. देशमुख यांनी विना शस्त्रक्रिया धमणीवर निर्माण झालेला फुगा अँजिओग्राफीच्या सहकार्याने ‘डिव्हाईस’ बसवून बंद केला. रुग्णाला जीवनदान मिळाले. जगातील या प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे ...
शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. सलग सहा तास झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उमरेड व कुही तालुक्याच्या सीमावर्ती गावातील शेतकरी नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
हवामान विभागाने शुक्रवारी नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी केले होते. त्यानुसार अतिवृष्टी झाली. सकाळी ८.३० वाजेपासून तर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात ७७.२ मि.मी. इतका पाऊस झाला. ...