महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ...
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने मूळ तक्रारीतील प्रतिवादी प्रशांत मेश्राम व भीमराव मेश्राम यांना आदेशांची अवमानना केल्यामुळे प्रत्येकी दोन वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड , अशी शिक्षा सुनावली. ...
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी), नागपूरचा १७ वा दीक्षांत समारोह येत्या १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, यासाठी नागपूर महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सामूहिक रजा घेऊन संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. ...
मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये पाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत. ...
रोखे घोटाळ्यातील आरोपी माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदारविरुद्ध प्रलंबित असलेला खटला तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशा विनंतीसह १३ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला आहे. ...
सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
बापा, तुझा विरह सहन होत नाही रे.. तू जाऊ नकोस तर, पुन्हा परत येण्यासाठी पुढच्या प्रवासाला निघ... पुढच्या वर्षी लवकरच ये हं... गणपती बाप्पा मोरया... अशा आर्त हाकेचा गजर करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पा मोरयाला गुरुवारी जोशपूर्ण आवेशात निरोप दिला. ...
नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर एलआयटीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज खटी यांची निवड करण्यात आली. मात्र धारणाधिकारांची विनंती अमान्य झाल्याने त्यांनी हे प्रतिष्ठेचे पद स्वीकारण्यास नकार दिला. ...