सावनेर येथील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. 'जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू' असे त्यांनी सांगितले आहे. ...
म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ...
महाराष्ट्रासह देशातील पुरोगामी चळवळीत आपले नाव कोरणारे आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी झटणारे हमीद दलवाई यांच्या आयुष्याचा पट उलगडणारा एक लघुपट दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी तयार केला आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी या न्यायालयाची इमारत गळत असल्याची मौखिक माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हायकोर्ट बार असोसिएशनला यावर एक आठवड्यात अर्ज दाखल करण्यास सांगितले. ...