राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव तसेच परीक्षा व मूल्यमापन संचालकपदी नेमकी कुणाची निवड झालेली आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. गुरुवार किंवा शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत मार्गावरही जनावरे ठिय्या मांडतात. यामुळे मूर्ती बघण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. ...
देशातील विविध बँकांमध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये थोडेथोडके नव्हे ५९ हजारांहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्यांची रक्कम ही ६७ हजार कोटींहून अधिक होती.माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
शहरात तीन ठिकाणी रस्त्यांवर चिंधी बाजार भरतो. या व्यवसायातील लोकांना हक्काच्या जागेत दुकाने लावता यावीत, यासाठी महापालिका त्यांना जागा उपलब्ध करणार आहे. ...
५० हजार रुपये वसुली करून एकतर्फी कारवाई करणाऱ्या तहसील ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
गोसेखुर्द प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या पण अजून त्या शेतकऱ्यांचे भूसंपादन केले नाही, अशा शेतकऱ्यांचे पुनर्वसन २५ किमीपर्यंत करण्यात आले आहे. त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे भूभाडे विदर्भ सिंचन विकास महामंडळाने द्यावे, असा निर्णय पा ...
राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली. ...