महाराष्ट्र सरकारने गेल्या दीड वर्षांत मागासवगीर्यांच्या ४० हजार कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबवली आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातच याचा उल्लेख केल्याची माहिती स्वतंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील यांनी दिली. ...
२०२० मध्ये होणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र सर्व्हेक्षणाचा संदेश देण्यासाठी जाहिरात कंपनीने तयार केलेला डिजिटल फलक थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यापुढेच उभारण्याचा प्रकार नागपुरातील आग्याराम देवी चौकात घडला. ...
देशात भीतीचे वातावरण आहे. लोकांनी काय बोलावे, काय लिहावे, काय खावे इतकेच नव्हे तर काय वाचावे हे सुद्धा सरकार ठरवत आहे. एकूणच देशात अघोषित आणीबाणी आहे, असे मत वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केले. ...
आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली. ...
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी नव्याने बनविण्यात येणाऱ्या नियम व विनियमामध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्याची दखल घेत महावितरणने केलेल्या सूचनांचे आयोगाने स्वागत केले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
बंगले स्वस्तात देण्याचे स्वप्न दाखवून लाखो रुपये घेणारा आणि नंतर पळून जाणारा कुख्यात बिल्डर हेमंत सिकंदर झाम याला आज सकाळी सोनेगावातील एका आलिशान सदनिकेतून गुन्हे शाखेच्या पथकाने नाट्यमयरीत्या अटक केली. ...