लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | FIR filled against Congress MLA Kedar who threatens BJP workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल

केदार यांच्या धमकीला न जुमानता सिल्लेवाडा येथे घराघरात भाजपचा झेंडा लावण्यात आला. ...

‘एम्स’च्या ओपीडीला सुरुवात : रोज ४० ते ६० रुग्णांवर उपचार - Marathi News | Beginning with 'AIIMS' OPD: treatment of 40 to 60 patients daily | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’च्या ओपीडीला सुरुवात : रोज ४० ते ६० रुग्णांवर उपचार

बहुप्रतीक्षेत असलेल्या व राज्य शासनाचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सोमवारपासून बाह्यरुग्ण विभागही (ओपीडी) रुग्णसेवेत आले आहे. ...

मध्य प्रदेशातील व्यक्तीची नागपुरात हत्या - Marathi News | Madhya Pradesh man killed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशातील व्यक्तीची नागपुरात हत्या

केसाचा उपचार करण्याच्या बहाण्याने नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका व्यक्तीची त्याच्या भाडेकरूने दगडाने ठेचून हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हा थरार घडला. ...

ओशो यांच्यावर जगात पहिली पीएचडी करण्याऱ्या नयना पांडे-धवड यांचे निधन - Marathi News | Naina Pande-Dhawad, the world's first PhD on Osho, passed away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओशो यांच्यावर जगात पहिली पीएचडी करण्याऱ्या नयना पांडे-धवड यांचे निधन

शिक्षिका, लेखिका, पत्रकार, विदर्भ आंदोलन व पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या डॉ. नयना पांडे-धवड यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या दाभा, ठाकरे ले-आऊट येथील राहत्या घरी ब्रेन ट्युमर आजाराने निधन झाले. ...

फेटरी, येरला भागातील वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू - Marathi News | Special teams for tiger Bandobast in the Fetari, Yerla area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेटरी, येरला भागातील वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू

फेटरी, येरला भागात वाघाच्या अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येरला, फेटरी परिसरात गावकऱ्यांची सभा घेऊन त्यांना वाघाच्या बंदोबस्तासाठी विशेष चमू तैनात केल्याची माहिती दिली. ...

कृषी आणि उद्योगांनी होणार विदर्भाचा विकास :नितीन गडकरी - Marathi News | Vidarbha development by agriculture and industries: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी आणि उद्योगांनी होणार विदर्भाचा विकास :नितीन गडकरी

कृषी आणि उद्योगांनी विदर्भाचा शाश्वत विकास होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला. ...

‘कस्तुरबा गांधी’ यांच्या वेदना आणल्या समोर - Marathi News | Brought the pain of 'Kasturba Gandhi' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘कस्तुरबा गांधी’ यांच्या वेदना आणल्या समोर

‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकां ...

सारे विचारक गांधी कसे चुकले, हेच सांगण्यात गुंतलेले: उल्हास पवार - Marathi News | All the thinkers are involved in telling how Gandhi went wrong: Ulhas Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सारे विचारक गांधी कसे चुकले, हेच सांगण्यात गुंतलेले: उल्हास पवार

गांधी कसे चुकले... हे सांगण्यातच सारे विचारक गुंतले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी आज येथे केले. ...

विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार  : राजकुमार तिरपुडे - Marathi News | Vidarbha Maza Party will contest assembly elections: Rajkumar Tirpude | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार  : राजकुमार तिरपुडे

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका सर्व शक्तिनिशी लढविण्याचा निर्धार विदर्भ माझा पार्टीने केला आहे , अशी माहिती विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. ...