भारत सरकारने अशोक चक्र हा सर्वाेच्च पुरस्कार देऊन मरणोपरांत गौरव केलेले नजीर अहमद वानी यांच्या वीरपत्नीचा सन्मान संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन व ब्रिगेडियर संजय नंद यांच्या उपस्थितीत पार पडला. ...
येणारा काळ हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा राहणार असून अर्थव्यवस्था येत्या काळात पाच ‘ट्रिलियन डॉलर’चा निश्चित टप्पा गाठेल यात काहीच शंका नाही. इतकेच काय तर देशातील तरुणांची बुद्धिमत्ता पाहता भारतात तर ३० ‘ट्रिलियन डॉलर’ची अर्थव्यवस्था होण्याची क्षमता आह ...
नागपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४१ लाखाच्यावर पोहोचली आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वात कमी मतदार काटोल विधानसभा क्षेत्रात आहेत. ...
चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री या ...
सोमवारी महाल येथे भोसले राजवाड्यात या ऐतिहासिक मस्कऱ्या गणपतीचे आगमन होत आहे. १६ रोजी दुपारी ३.३० वाजता चितार ओळ महाल येथून वाजतगाजत मिरवणूक काढून सिनियर भोसला पॅलेस येथे आगमन होईल. ...
उपराजधानीत जमीन पातळीवरील ‘ओझोन’मध्ये वाढ होत आहे. या वर्षातील दोन महिन्यांत तर निर्धारित पातळीहून जास्त प्रमाण दिसून आले व सर्वाधिक आकडेवारीचीदेखील नोंद झाली. ...
गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत आलेल्या गणेश मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याला एका गुंडाने कारचा कट मारला. त्याला कार सरळ चालव म्हणून सल्ला दिल्यामुळे गुंड आणि त्याच्या साथीदाराने शिवीगाळ करून पिस्तूल ताणले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियुक्त होऊनदेखील रुजू न होऊ शकलेल्या कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेवरून आता वातावरण तापले आहे. जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी यासंदर्भात थेट राज्यपालांकडेच तक्रार केली आहे. ...
हजारो नागरिकांची आयुष्यभराची कमाई गिळंकृत करून त्यांना आयुष्यातून उठविणारा कुख्यात बिल्डर हेमंत सिकंदर झाम (वय ३५) याला अटक केल्याच्या काही तासानंतर पोलिसांनी त्याचा एक साथीदार यौवन जीवनदास गंभीर याच्याही मुसक्या बांधल्या. ...
यमात नमूद नातेवाईकाच्या मृत्यूचा प्रसंग वगळता दोन पॅरोलमध्ये किमान एक वर्षाचे अंतर ठेवणे बंधनकारक करणारे परंतुक (प्रोव्हिसो) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने अवैध ठरवून रद्द केले. ...