पाचपावलीच्या अशोकनगर परिसरात सुनेला घरगुती वादातून सासरच्या व्यक्तींनी रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीररीत्या जळालेल्या सुनेवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे. ...
भरभक्कम विजेच्या बिलापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर अनुदान घेऊन सोलर रुफ टॉप लावण्याच्या तयारीत असाल तर थोडे थांबा. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याने यावरील अनुदानाबाबत अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही. ...
पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखीच लाचेची मागणी करून नागपूर विभागाच्या शिक्षण विभागातील मंडळींनी लाचखोरीत पाचवे स्थान गाठले आहे. ...
पावसाची दडी, मध्यंतरी कोसळलेला संततधार पाऊस व प्रतिकूल वातावरणातून वाचलेली नागपूर जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, धान व इतर खरीप पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली आहेत. ...