लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड - Marathi News | Coronavirus: Tukaram mundhe caught company started work shutter down hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: बंद शटरआड खासगी कंपनी सुरू; तुकाराम मुंढेंनी ठोठावला लाखाचा दंड

Coronavirus: राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा आदेश धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना शटर ओढून आतमध्ये काम करायला लावणाऱ्या दोन कंपन्यांना दीड लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

गुढी उभारू सूर्योदयी; सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ६.३० ते ९.३० चा - Marathi News | Gudhipadwa; The best time is in the morning 6.30 to 9.30 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुढी उभारू सूर्योदयी; सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ६.३० ते ९.३० चा

गुढी उभारण्यासाठीचा सर्वोत्तम असा मुहुर्त म्हणजे सकाळी ६.३० ते ९.३० वाजतापर्यंतचा असल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. ...

उपराजधानीत सकाळी पोलिसांचा दंडुका, दुपारी सर्वत्र शांतता! - Marathi News | Police sting in the sub-capital, silence everywhere in the afternoon! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत सकाळी पोलिसांचा दंडुका, दुपारी सर्वत्र शांतता!

संसर्गजन्य असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने २१ मार्च पासूनच नागपुरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. तरीदेखील काही नागरिकांकडून उद्दामपणा दाखविला जात आहे . ...

चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम - Marathi News | Chinese pepper trader staying at hotel in Umred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम

चीनमधील एक मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याची बाब काल सोमवारी रात्री उघडकिस आली. ...

Coronavirus: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आले धावून; पासवानांकडे केली 'ही' विनंती - Marathi News | Coronavirus: exptend procurement date paddy; Sharad pawar request to paswan hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: विदर्भातील शेतकऱ्यांसाठी शरद पवार आले धावून; पासवानांकडे केली 'ही' विनंती

शरद पवार यांनी थेट केंद्रीय अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना विनंती केली आहे. ...

CoronaVirus in Mumbai: कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्यानंतर कसा वाढला आकडा; हा चार्ट पाहून बसेल धक्का - Marathi News | Coronavirus Latest Mumbai News: How Patient Increases after 10; you shocked hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus in Mumbai: कोरोनाचा दहावा रुग्ण सापडल्यानंतर कसा वाढला आकडा; हा चार्ट पाहून बसेल धक्का

Coronavirus Latest Pune News मुंबई, नागपूरनंतर काल सांगलीच्या इस्लामपूरातही कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीमध्येही एक रुग्ण आहे. हे सर्वजण परदेशातून आलेले आहेत. ...

मी परिवार व समाजाचा दुष्मन आहे, मी घरी नाही राहणार... - Marathi News | I am the enemy of family and community, I will not be at home ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी परिवार व समाजाचा दुष्मन आहे, मी घरी नाही राहणार...

संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असताना, रस्त्यावर विनाकारण हिंडणाऱ्यांच्या हाती एक फलक देऊन त्यांचा फोटो काढला जातोय व तो सोशल मिडियावरून सर्वत्र पाठवला जातोय. या फलकावर, मी परिवार व समाजाचा दुष्मन आहे, मी घरी नाही राहणार असे लिहिलेले आहे. ...

-तरी रिकामटेकडे रस्त्यावर! उपराजधानीतील वास्तव - Marathi News | -It's empty on the road! Reality in the sub-capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तरी रिकामटेकडे रस्त्यावर! उपराजधानीतील वास्तव

पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात शहरात परिस्थिती हाताळली जात आहे. पण, लोकच ‘सिरिअस’ नाहीत हे चित्र शहरात सोमवारी ‘लोकमत’च्या चमूला दिवसभर दिसले. ...

विदेशासारखा दंड केला, तरच आम्ही सुधारणार का? - Marathi News | Will we improve if we are punished like a foreigner? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशासारखा दंड केला, तरच आम्ही सुधारणार का?

दंड आणि शिक्षेचे कलम वाढविल्यावरच आम्ही सुधारणार आहोत का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आता आली आहे. ...