लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात १३ विमाने पोहोचली, उर्वरित रद्द - Marathi News | 13 planes reached Nagpur, the rest canceled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १३ विमाने पोहोचली, उर्वरित रद्द

देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. ...

कोरोनाबंदीमुळे अंत्यदर्शनालाही मुकले  : काढावी लागली पोलीस परवानगी - Marathi News | Coronation bans funeral procession: Police permission to be taken | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाबंदीमुळे अंत्यदर्शनालाही मुकले  : काढावी लागली पोलीस परवानगी

कोरोनाची दहशत सर्वत्र व्यापून उरली आहे. याची झळ नागपुरातील ढोक परिवारालाही बसली. या कुटुंबातील भीमराव ढोक यांचा अंत्यविधी कोरोनाच्या संचारबदीमुळे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आणि तोसुद्धा प्रशासनाची परवानगी काढूनच करावा लागला. ...

नागपुरात संचारबंदीचे भोंगे, पोलिसांची वाहने अन् पोलिसच पोलीस - Marathi News | Curfew loud speaker, police vehicles and only police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात संचारबंदीचे भोंगे, पोलिसांची वाहने अन् पोलिसच पोलीस

गल्लीबोळात संचारबंदीची सूचना देत फिरणाऱ्या पोलिसांच्या गाड्या आणि चौकाचौकात दिसणारे पोलीस. निर्मनुष्य रस्ते अन् वस्त्यांमध्ये सामसूम. त्यातल्यात्यात किराणा आणि भाजीच्या दुकानात दिसणारी थोडी फार मंडळी अन् कारण नसताना रस्त्यावर आलेल्यांची पोलिसांकडून ह ...

नागपुरात परवानगी पाससाठी नागरिकांची धावपळ - Marathi News | Citizens rush for permission pass in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परवानगी पाससाठी नागरिकांची धावपळ

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस पास मिळवण्यासाठी शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात दिवसभर वर्दळ राहिली. मात्र, पोलिसांनी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत, अत्यावश्यक काम जाणून घेत रात्रीपर्यंत ३,८४ ...

चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम - Marathi News | Chinese pepper trader staying at hotel in Umred | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिनी मिरची व्यापाऱ्याचा उमरेडच्या हॉटेलात मुक्काम

चीन येथील मिरची व्यापारी उमरेडला मुक्कामी असल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. हुआंग हॅन (४१) असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून उमरेड येथील डी मर्सी हॉटेलमध्ये कमरा नंबर २०८ मध्ये मुक्कामी होता. या घटनेनंतर उमरेड पालिकेची आरोग्य य ...

हातावर पोट असणाऱ्यांचे काय? : रोजंदारी कामगारांची उपासमार - Marathi News | What about those who have stomachs on hand? : The starvation of the daily wages workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हातावर पोट असणाऱ्यांचे काय? : रोजंदारी कामगारांची उपासमार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गर्दीत एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्गाचा धोका लक्षात घेता संचारबंदी लावण्यात आली मात्र हातावर पोट असलेल्या रोज कमावून खाणाऱ्यांचे काय, हा भीषण प्रश्न नि ...

नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद - Marathi News | Vegetable and fruit scarcity in Nagpur: Kalmana fruit market closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद

कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत ...

नागपुरातील कोरोनाबाधित पहिल्या रुग्णाला लवकरच सुटी - Marathi News | First corona affected patient discharged in Nagpur soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोरोनाबाधित पहिल्या रुग्णाला लवकरच सुटी

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्णाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी नमुने घेण्यात आले तर बुधवारी सकाळी पुन्हा नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुटी ...

Corona virus : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात  ८१७ आयसोलेशन तर २२० विलगीकरण बेडची सुविधा - Marathi News | Corona virus: 817 isolation and 220 isolation beds in all the districts of Nagpur region | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona virus : नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात  ८१७ आयसोलेशन तर २२० विलगीकरण बेडची सुविधा

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपूरसह जिल्हास्तरावर आयसोलेशनसाठी ८१७ तर विलगीकरणासाठी २२० बेड तयार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली. ...