लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात घरोघरी होणार ‘कोरोना’ सर्व्हे - Marathi News | Corona survey to be conducted in Nagpur from house to house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात घरोघरी होणार ‘कोरोना’ सर्व्हे

संपूर्ण नागपूर शहरात ‘कोरोना’ सर्व्हे होणार आहे. ...

नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा स्थगित - Marathi News | The procession of the Poddarreshwar Ram Temple in Nagpur is postponed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा स्थगित

पोद्दारेश्वर राम मंदिर जन्मोत्सव शोभायात्रा समितीने आपली शोभायात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोरोनाच्या सावटातही होणार ‘अखंड ज्योत’ प्रज्वलित - Marathi News | In the shadow of the corona, there will be 'continuous flame' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या सावटातही होणार ‘अखंड ज्योत’ प्रज्वलित

तज्ज्ञ पुरोहितांकडून होम, हवन, यज्ञाचे आयोजन केले जाऊन कोरोनाचे संकट घालविण्याची व विश्वाला संकटातून मुक्त करण्याची प्रार्थनाही केली जाणार आहे. ...

कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करुया, सरसंघचालकांचे आवाहन - Marathi News | coronavirus: Mohan Bhagwat apple to people BKP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करुया, सरसंघचालकांचे आवाहन

देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. ...

२१ दिवस लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जीवनावश्यक वस्तुंसाठी नागपुरात लोकांची धावपळ - Marathi News | People rush to Nagpur for essentials after 21 days lockdown announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ दिवस लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जीवनावश्यक वस्तुंसाठी नागपुरात लोकांची धावपळ

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशभरात २१ दिवसाचा ‘लॉकडाऊन’ घोषित करताच जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची धावपळ उडाली. लोकांनी कर्फ्यूला न जुमानता दुकानांमध्ये गर्दी केली. ...

आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश  - Marathi News | Now access only after washing hands in the NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश 

'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आता नागपूर महापालिका मुख्यालयात हात धुतल्यानंतरच प्रवेश करता येणार आहे. ...

गर्भातील बाळाला नाही कोरोनाचा धोका - Marathi News | No baby at risk for coronas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्भातील बाळाला नाही कोरोनाचा धोका

गर्भवती महिला कोरोना बाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहचू शकत नाही, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला. ...

नागपुरातील इतवारी व मस्कासाथमधील ठोक बाजार केला बंंद - Marathi News | Wholesale market closed in Itwari and Maskasath in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील इतवारी व मस्कासाथमधील ठोक बाजार केला बंंद

मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. ...

नागपुरात फॉगिंगच्या तीन मशीनला ड्रायव्हर नाही - Marathi News | Three fogging machines in Nagpur have no driver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फॉगिंगच्या तीन मशीनला ड्रायव्हर नाही

अधूनमधून पाऊस येत असल्याने शहरात सर्वच भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाच्या मलेरिया-फायलेरिया विभागाकडे १० फॉगिंग मशीन आहेत. परंतु तीन मशीनला ड्रायव्हर नसल्याने वापरता येत नाही तर एक दुरुस्तीला टाकली आहे. ...