लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायकोर्ट : कस्तुरचंद पार्क मैदान पूर्ववत करा - Marathi News | High Court: Undo Kasturchand Park ground | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : कस्तुरचंद पार्क मैदान पूर्ववत करा

शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला. ...

जनहित याचिका : हायकोर्टाने मागितली नागनदी पुनरुज्जीवन योजनेची माहिती - Marathi News | Public Interest Litigation: High Court seeks information on Nagandi Rejuvenation Scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनहित याचिका : हायकोर्टाने मागितली नागनदी पुनरुज्जीवन योजनेची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महानगरपालिकेला नागनदी पुनरुज्जीवन योजनेची माहिती सादर करण्याचा आदेश दिला. याकरिता महानगरपालिकेला आठ आठवड्याचा वेळ देण्यात आला. ...

मनपा मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग - Marathi News | Fire on the second floor of the corporation headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग

सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील टॅक्स विभागाच्या कार्यालयातील एसीला सोमवारी सायंकाळी ६.३५ च्या सुमारास अचानक आग लागली. ...

वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष - Marathi News | Agitation against electricity bill: MNS dressed in black clothes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिलाविरुद्ध आंदोलन : मनसेने काळे कपडे घालून वेधले लक्ष

वाढीव वीज बिलाविरुद्धचा असंतोष वाढत आहे. सोमवारी वीज बिलाविरुद्ध विदर्भवाद्यांनी मंत्र्यांचे पुतळे जाळले तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून ऊर्जामंत्र्यांना निवेदन सादर केले. ...

मोबाईल गेमने घेतला विद्यार्थ्याचा बळी, पोलिसाच्या मुलाने केली आत्महत्या   - Marathi News | Mobile game kills student's life, policeman's son committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल गेमने घेतला विद्यार्थ्याचा बळी, पोलिसाच्या मुलाने केली आत्महत्या  

पोलीस पुत्राने लावला गळफास : गिट्टीखदानमध्ये खळबळ ...

दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही - Marathi News | Nehal was not found the next day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुसऱ्या दिवशीही नेहलचा शोध लागला नाही

पूर्व नागपुरातील गुलमोहरनगर येथील नेहल शेखर मेश्राम हा दहा वर्षांचा बालक रविवारी दुपारच्या सुमारास नाल्यात पडून वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या तीन पथकांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ५.३० पासून तर सायंकाळपर्यंत शोधमोहीम राब ...

स्थायी सिमतीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी - Marathi News | Standing Committee Meeting Officers upsent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थायी सिमतीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. यात अनेकदा तांत्रिक अडचणी आल्या. प्रशासनाने बैठक गांभीर्याने घेतली नाही. कार्यकारी अभियंत्यासह अनेक अधिकारी बैठकीत उपस्थित न ...

नागपुरात बुधवारी अनेक भागातील वीज पुरवठा बंद - Marathi News | Power outages in several areas in Nagpur on Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बुधवारी अनेक भागातील वीज पुरवठा बंद

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्त्याच्या मधोमध आलेले वीज खांब हटविण्यात येणार आहे. यासोबतच देखभाल-दुरुस्तीची नियमित कामेही करण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे ...

सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’ - Marathi News | Why the vigilant administration? Bharatnagar becomes 'containment zone' after 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’

नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्या ...