कोविड पॉझिटिव्ह आलेल्या आणखी दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या २१ दिवसांत ३२ मृत्यूची नोंद झाली असून मृतांची एकूण संख्या ५६ वर पोहचली आहे. ...
दक्षिण- पश्चिम नागपुरातील प्रभाग ३५ मधील नरेंद्रनगर लगतच्या बच्चू सिंग ले- आऊट येथील नाल्याची १०० ते १२५ मीटर लांबीची भिंत पडली. यामुळे नाल्याच्या काठावरील आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. ...
वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून एक फरार आहे. ...
रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. ...
बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या विद्यार्थिनीचा तिच्या घरातच टेबलमध्ये पाय अडकून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या कुटुंबावरच मानसिक आघात झाला आहे. ...
गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजरे सध्या फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीतही राज्यातील कोणत्याही वन क्षेत्रातून रेस्क्यू केलेला वाघ येथे आणला जाऊ शकतो. गोरेवाडामध्ये वाघ ठेवण्यासाठी जागा नसताना दुसरीकडे मात्र महाराजबागेतील ‘जान’ नावाची वाघीण जोड ...
कुख्यात गुंड मंगेश कडव याला कारागृहातून ताब्यात घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे. कोरोनाचा हॉट स्पॉट म्हणून नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारागृहातून मंगेश कडवला ताब्यात घेण्याचे टाळल्याचे समजते. ...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. याची दखल घेत ‘अॅक्शन मोड’वर आलेले महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी रस्त्यावर उतरले. ...
कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला लक्षणे नसतील आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर रुग्णालयातून दहाव्या दिवशी डिस्चार्ज देण्याचा नियम आहे. त्यानुसार दोन रुग्णाला सुटी देण्यात आली असताना पुन्हा ते पॉझिटिव्ह आले. ...