किरायेदार दाम्पत्याने नऊ वर्षांपासून लैंगिक शोषण केल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे नोंदवली आहे. विशेष म्हणजे, पतीपेक्षा पत्नीनेच समलैंगिक संबंध जोडून जास्त शारीरिक शोषण केल्याचे संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. ...
दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजारच्या मुलाने अश्लील चाळे केल्याचा आरोप झाल्याने जरीपटक्यात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित मुलीचे पालक आणि त्यांचे सहकारी तसेच हे कृत्य करणाऱ्याचे नातेवाईक आणि सहकारी अशी दोन्हीकडील मंडळी आरोप-प्रत्यारो ...
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही नियमांचे पालन होत नसल्याने पुन्हा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मांडली जात आहे. परंतु यासाठी प्रशासन वा नागरिकही तयार नाही. परंतु काही बेजबाबदार लोकांमुळे संपूर्ण शहर त्रस्त आहे. महापौर संदी ...
वनविभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईमध्ये घोरपड, रानडुकराचे मांस आणि मृत घुबड आॅटोमधून जप्त करण्यात आले. काटोल रोडवरील घोराड फाटाजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पोलीस दुसऱ्या प्रकरणात अटक करणार असल्याची कल्पना आल्यामुळे गुन्हेगाराने न्यायालयाच्या परिसरातच लपून बसणे पसंत केले. मात्र रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्याच्या हालचाली दिसल्यामुळे त्याला प ...
राजकारणाच्या आडून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याने पोलिस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. ही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधणे पसंत केले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्च ...