लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचे निधन - Marathi News | Singer Saeeduddin Dagar passes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर यांचे निधन

ज्येष्ठ धृपद गायक उस्ताद सईदउद्दीन डागर (वय ७८) रविवारी रात्री निधन झाले. अनेक दिवसांपासून ते आजारी होते.  ...

एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या! - Marathi News | ephaayaara-daijaitala-savarauupaata-ghayaa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एफआयआर डिजिटल स्वरूपात घ्या!

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास, तसेच गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांनी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. गुन्ह्याची फिर्याद (एफआयआर) डिजिटल स्वरूपात घ्यावी ...

व्यंगचित्रकार बळी लवंगारे यांचे निधन - Marathi News | vayangacaitarakaara-balai-lavangaarae-yaancae-naidhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यंगचित्रकार बळी लवंगारे यांचे निधन

प्रख्यात व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे (६७) यांचे कुर्ला-नेहरूनगर येथील राहत्या घरी रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

अनिल मंडलला २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | anaila-mandalalaa-2-aengasataparayanta-paolaisa-kaothadai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल मंडलला २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी

घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिल मंडल (२८) या सुपरवायझरला २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ...

वकील नेमणुकीत दिरंगाई! - Marathi News | vakaila-naemanaukaita-dairangaai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वकील नेमणुकीत दिरंगाई!

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून हत्या झालेल्या पुण्यातील तरुण अभियंता मोहसीन शेख याच्या खटल्यातून, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम बाहेर पडल्यानंतर ...

मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक एकवटले - Marathi News | maraathai-saalaa-vaacavainayaasaathai-paalaka-ekavatalae | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक एकवटले

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढल्याने, मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याचा मार्गावर आहेत. ...

चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविणाºयाला अटक - Marathi News | caracagaeta-sathaanakaata-baomabasaphaotaacai-aphavaa-pasaravainaaoyaalaa-ataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविणाºयाला अटक

चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरविणाºया बाबू खेमचंद चौहान (५५) या इसमाला अटक करण्यात आली. ...

बृहत आराखड्याचीही आजची डेडलाइन - Marathi News | barhata-araakhadayaacaihai-ajacai-daedalaaina | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बृहत आराखड्याचीही आजची डेडलाइन

निकालाच्या डेडलाइनच्या गोंधळात मुंबई विद्यापीठाला बृहत आराखड्याचा पडलेला विसर आता विद्यापीठाच्या अंगाशी आला आहे. ...

वैद्यकीय साहाय्यता निधीचे कामकाज आॅनलाइन - Marathi News | vaaidayakaiya-saahaayayataa-naidhaicae-kaamakaaja-aennalaaina | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय साहाय्यता निधीचे कामकाज आॅनलाइन

वैद्यकीय उपचारासाठी गरीब नागरिकांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य निधीअंतर्गत दिल्या जाणाºया मदतीचा लाभ योग्य व्यक्तीला मिळावा ...