बिल काढून देतो, असे सांगून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी के. बी. शिंगे ( वय 51 वर्ष ) याला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास एसीबीच्या पथकाने अटक केली. ...
विधानसभेमध्ये विरोक्ष पक्षातील नेत्यांनी दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा मुद्दा मांडला. मनोरा आमदार निवासातील सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते. ...
मुंबई, दि. 31- परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्याची 31 जुलैची डेडलाइन गाठण्याचे मुंबई विद्यापीठाकडून प्रयत्न होत असताना, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी विद्यापीठ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विभागा ...
कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवू नये तसेच निर्यात बंदी करू नये, अशी मागणी शेतकरी व व्यापारी वर्गाने केली आहे. ...
मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठीची विविध सर्वेक्षणांच्या अहवालानंतर निश्चित केलेल्या भाजपाच्या ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांनी हिरवा कंदिल दिलेल्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहिर केली जाणार आहे. ...