शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकासनिधीच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ...
एकाच पदावर सलग २४ वर्षे काम केलेल्या आणि बढतीसाठी पात्र असूनही प्रत्यक्ष बढती न मिळू शकलेल्या कर्मचा-यांना मानीव बढती देण्याची ‘अॅश्युअर्ड करीयर प्रोग्रेशन स्कीम’ ...
राज्यातील समृद्धी महामार्गासोबतच, आता दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पालाही शेतक-यांनी विरोध केला आहे. प्रशासनाकडून सक्तीने जमीन संपादन सुरू असल्याचा आरोप करत ...
महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईच्या बाल सुधारगृहातून गेल्या तीन वर्षांत ४२ मुले हरविल्याचे विधीमंडळात सांगितल्यानंतर उच्च न्यायालयाने महिला व बाल कल्याण विभागाच्या ...
मोडकळीस आलेल्या म्हाडाच्या वा खासगी जमिनीवरील इमारतींमधील ५१ टक्के रहिवाशांनी संमती दिल्यास त्या इमारतीच्या पुनर्विकासाची परवानगी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ...
सायन-पनवेल महामार्गालगतची तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची जमीन परस्पर विक्री करण्याचा प्रकार घडल्याचे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेत कबूल केले. ...
अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे ...