शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माढा तालुक्याचे माजी आमदार भाई एस.एम.पाटील (वय ९२) यांचे रविवारी दुपारी पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
नाशिक : अहमदनगरमधील कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व खतरनाक शार्पशूटर तथा न्यायालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला शाहरूख रज्जाक शेख व त्याच्या दोन साथीदारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक शहर पोलीसांनी रविवारी (दि़२२) पहाटे साप ...
मोलमजुरी करणारी कानडी कुटुंबे सणासुदीसाठी गावी गेली होती. दिवाळीची सुटी संपवून पुन्हा पोटासाठी परतणा-या या कुटुंबांसाठी दिवाळीची पहाट मरणाच्या वाटेवर नेणारी ठरली... ...
दोन भरधाव वाहनांची समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात आज सकाळी नाशिकरोडवरील वरझडी फाट्याजवळ घडला. ...
छेडछाडीचा जाब विचारला म्हणून अल्पवयीन मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता विक्रोळीमध्ये एका विवाहित महिलेवर चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या दौ-यातून शिवसेना नेते तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनासुद्धा वगळण्यात आले. ...