लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरुंद पुलामुळे प्रवाशांची घुसमट, अपु-या सोईसुविधांमुळे रुग्णांसह धारावीकरांचे हाल - Marathi News | Due to the narrow bridges, the passengers of Dharavi, with the help of these suitors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुंद पुलामुळे प्रवाशांची घुसमट, अपु-या सोईसुविधांमुळे रुग्णांसह धारावीकरांचे हाल

मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ...

भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका, आरोपीला अटक - Marathi News | Striking a minor girl in Bharastha, assisting the citizen's role and arresting the accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका, आरोपीला अटक

छेडछाड करून भररस्त्यात अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी कुर्ला येथे घडली. ...

चौर्य साहित्यावर नजर ठेवण्यास विद्यापीठातर्फे समितीची नेमणूक - Marathi News | The Committee appointed by the University to monitor the Chauya literature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौर्य साहित्यावर नजर ठेवण्यास विद्यापीठातर्फे समितीची नेमणूक

काही प्राचार्य, प्राध्यापक दुसºयांनी प्रसिद्ध केलेले साहित्य आपल्या नावावर प्रसिद्ध करतात. स्वत:चे संशोधन अथवा लेखन नसताना, स्वत:च्या नावावर असे साहित्य प्रसिद्ध करणे म्हणजे साहित्याची चोरी करण्यासारखे आहे. ...

पुढच्या वेळी आम्हाला पाडा...!, परिवहनमंत्री रावतेंचा अजब सल्ला - Marathi News | Next time, we will get ...!, The advice of transport minister Rawat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वेळी आम्हाला पाडा...!, परिवहनमंत्री रावतेंचा अजब सल्ला

‘तुम्ही आम्हाला निवडून दिलेय तर पुढच्या वेळी पाडा...’ असा सल्ला दस्तूरखुद्द परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिला. ...

दादर, अंधेरीतील फेरीवाले गायब, मनसे आंदोलनापूर्वीच पालिकेची कारवाई - Marathi News | The action of the municipal corporation, Dadar, and the absconding disappearances, before the MNS agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादर, अंधेरीतील फेरीवाले गायब, मनसे आंदोलनापूर्वीच पालिकेची कारवाई

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत २३ निष्पाप जिवांचा बळी गेला आणि मुंबई हादरली. ...

ज्येष्ठ वकील नेमण्याचे निकष न्यायाधीशांहून अधिक कडक! - Marathi News | Senior Judicial Judge More Than Judges! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ वकील नेमण्याचे निकष न्यायाधीशांहून अधिक कडक!

वकिलांमधील काहींना ‘ज्येष्ठ वकील’ (सीनियर कौन्सेल) म्हणून अधिमान्यता देण्याचे संपूर्ण देशासाठी समान असे निकष आणि निवडपद्धती सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिली आहे. ...

अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ माणसांनाच नव्हे तर पाळीव प्राण्यांसाठीही त्वरित रुग्णवाहिकेची सुविधा - Marathi News | Instant ambulance facility, not only for men but also for pets through the app | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ माणसांनाच नव्हे तर पाळीव प्राण्यांसाठीही त्वरित रुग्णवाहिकेची सुविधा

- स्नेहा मोरेब-याचदा मुंबईच्या वाहतूककोंडीत रुग्णवाहिकेला मार्गक्रमण करणे कठीण जाते. याशिवाय, रुग्णवाहिकेसाठी आकारावे लागणारे शुल्कही वेगवेगळे असते. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन मित्रांनी मिळून ‘डायल४२४२’ हे अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपच्या मा ...

मुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात, मूलभूत स्रोतांची टंचाई - Marathi News | In cities like Mumbai, the population now has a population of two crore, a lack of basic resources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात, मूलभूत स्रोतांची टंचाई

मुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आणि तरीही रोजीरोटीसाठी मुंबईत रोज इतर राज्यांतून येणाºया लोकांची आवक चालूच आहे. ...

वास्तुशिल्पी आणि नगर नियोजनकारांची तंत्रभाषा, दगड, सिमेंट, पोलाद, लाकूड अशा विविध पदार्थांचा सांगोपांग अभ्यास - Marathi News | Study of various languages ​​such as stone language, stone, cement, steel, wood, architectural and city planners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वास्तुशिल्पी आणि नगर नियोजनकारांची तंत्रभाषा, दगड, सिमेंट, पोलाद, लाकूड अशा विविध पदार्थांचा सांगोपांग अभ्यास

वास्तुशिल्पींची भाषा ही त्यांनी काढलेल्या इमारतींच्या चित्रातून व्यक्त होते. या लोकांना बांधकामाची माहिती असावी लागते. ...