आॅक्टोबर महिना हा स्तन कॅन्सर जागृती महिना म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर कॅन्सर रुग्णांची अधिक माहिती घेतली असता स्तन कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत देशभरात नागपूर शहर तिसºया क्रमांकावर आहे. ...
दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापाºयांनी सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात केली. यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव ३,०५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असला तरी खुल्या बाजारात...... ...
एकीकडे मराठी दिन साजरा करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे मराठीचाच अनादर करायचा. नुकत्याच कर्जमाफीसाठी अर्ज करणाºया शेतकºयांच्या याद्या मराठीऐवजी इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आल्या. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये गाडी उभी ठेवली नसतानाही पैसे मोजावे लागत आहेत. स्टॅण्ड संचालकांच्या या जाचाचा रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र फटका बसतो आहे. ...
वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात दहा वर्षांमध्ये नऊ बिबटांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. दरम्यान, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात बिबटाच्या दोन पिलांच्या जन्माची नोंद घेण्यात आली आहे..... ...
शहरातील अस्वच्छतेला आयुक्त हेमंत पवार व स्थायी समिती सभापती तुषार भारतीय ही दुक्कली जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानने आयुक्तांच्या दालनाबाहेर कचºयाचा ढीग लावला. ...