लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बडनेरा आगारातून बसमध्ये सहा महिन्यांपासून डिझेल भरणे बंद - Marathi News | Diesel filling off the bus from Badnera Agra for six months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेरा आगारातून बसमध्ये सहा महिन्यांपासून डिझेल भरणे बंद

एसटी आगाराचा डिझेल पंप सहा महिन्यांपासून बंद असल्याने या येथील बसेसमध्ये अमरावती आगारातून डिझेल भरावे लागत आहे. ...

मृतावस्थेत बिबट आढळला - Marathi News | The bishop was found in the dead | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मृतावस्थेत बिबट आढळला

चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नर बिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. ...

नेरमध्ये बोगस लाभार्थ्यांची पाठराखण - Marathi News | Border Guard Bangladesh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेरमध्ये बोगस लाभार्थ्यांची पाठराखण

सुलभ शौचालयाचे बोगस लाभार्थी असल्याचे पुढे येऊनही नेर पंचायत समितीकडून कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. ...

शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट - Marathi News | Assamese and Sultani crisis on farmers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. ...

ऊसतोड मजुरांचे स्थलांतर - Marathi News | Migration of sugarcane laborers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

तालुक्यातील बंजारा समाजातील ऊसतोड कामगारांनी ऊसाच्या फडाची वाट धरल्याने तालुक्यातील तांडे-वाड्या ओस पडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. ...

‘शिवशाही’चे पहिले शेड्यूल अमरावती - Marathi News | Amravati's first schedule for 'Shivshahi' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘शिवशाही’चे पहिले शेड्यूल अमरावती

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास यवतमाळकरांना रविवारपासून साध्य झाला. ...

उपनिबंधक संस्थेतर्फे सहकार परिषद - Marathi News | Co-operative Councils by the Deputy Registrar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपनिबंधक संस्थेतर्फे सहकार परिषद

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतगृहात रविवारी सहकार परिषद घेण्यात आली. ...

कार्यकर्त्यावरील हल्ल्यानंतर मनसे आक्रमक, वाशीमध्ये फेरीवाल्यांना हुसकावले - Marathi News | After the attack on the worker, MNS aggressor, Vashi, hijacked the hawkers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कार्यकर्त्यावरील हल्ल्यानंतर मनसे आक्रमक, वाशीमध्ये फेरीवाल्यांना हुसकावले

मुंबई आणि परिसरात फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या मनसेने आज नवी मुंबईत फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खटॅक केले. फेरीवाल्यांना हटवताना मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. ...

शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का? - Marathi News | What is the awareness of farmers after the victims? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?

परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला. ...