लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता त्यांच्याही पोटात खिचडी जाऊ द्या! - Marathi News | Now let them get stuck in the stomach! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आता त्यांच्याही पोटात खिचडी जाऊ द्या!

अस्सल भारतीय पोषक खाद्यपदार्थ म्हणून राष्टÑीयस्तरावर खिचडीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाणारी आपली ही खिचडी आता आंतरराष्टÑीयस्तरावर गेली आहे. ...

धानाचे उत्पादन घटणार रबीचे वाढण्याची शक्यता - Marathi News | Rabi production likely to decline | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानाचे उत्पादन घटणार रबीचे वाढण्याची शक्यता

हवामानात प्रचंड तापमान वाढीचा फटका धान पिकाला बसला असून विपरित वातावरण बदलामुळे अनेक भागात धानाचे लोंब लालसर पडून लोंबाच्या टोकाला काळपट, पोचट, दाणे आलेले आहे. ...

धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन - Marathi News | Fishery in paddy crop | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : केवळ धान पिकाची शेती करून मोजका नफा न कमाविता अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळावे या हेतूने सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली चेक येथे शेतकरी दीपक दुर्गे यांनी धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन प्रकल्प उभारून मासोळींचे पालन केले आह ...

ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam due to truck reversal | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा-कोरची मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून ओव्हरलोड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. ...

महागडी कीटकनाशके निरूपयोगी - Marathi News | Expensive Pesticide Disposable | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महागडी कीटकनाशके निरूपयोगी

चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) व हिवरगाव येथील अनेक हेक्टर क्षेत्रावरील धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सदर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १० वेळा कीटकनाशकाची फवारणी केली. ...

शिक्षकांची शासनाविरूद्ध वज्रमूठ - Marathi News | Vajamutha against the teacher's rule | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांची शासनाविरूद्ध वज्रमूठ

नवनवे परिपत्रक, जीआर काढून शासन शिक्षकांना वेठीस धरत आहे. एकीकडे अन्यायकारक बदल्या लादत असतानाच दुसरीकडे वेतनश्रेणीसाठी प्रगत शाळेचा निकष लावला जात आहे, ...... ...

पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग - Marathi News | Unexplained diseases in Pherarkavada taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पांढरकवडा तालुक्यात तुरीवर अज्ञात रोग

तालुक्यात कापूस, सोयाबीनवर आलेल्या विविध रोगाने शेतकरी अगोदरच चिंतेत असताना आता तुरीच्या पिकावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. ...

झरी तालुक्याला जोडणारा मार्गच दुर्लक्षित - Marathi News | The road connecting the Zari Taluka was neglected | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झरी तालुक्याला जोडणारा मार्गच दुर्लक्षित

तालुक्याला जोडणाºया घोन्सा ते झरी याय मुख्य मार्गावर जिवघेणे खड्डे पडले असून अपघाताची शक्यता बळावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरूस्तीच करण्यात आली नाही. ...

वेकोलिच्या वणी नॉर्थला घरघर - Marathi News | Wakoli's Wani North is home to the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेकोलिच्या वणी नॉर्थला घरघर

वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राला अखेरची घरघर लागली आहे. सातपैकी तीन खुल्या कोळसा खाणी बंद झाल्या असून दोन भूमिगत कोळसा खाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...