लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी - Marathi News | Electricity connection to 13 thousand 500 pumps in three years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन वर्षात १३ हजार ५०० कृषीपंपांना वीज जोडणी

विदर्भात कृषीपंपांचा वाढता अनुशेष पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्यात कृषीपंप उर्जिकरण कार्यक्रम हाती घेतला. त्यासाठी २०० कोटी रूपयांचे विशेष पॅकेज देऊन हा अनुशेष भरून काढण्यात येत आहे. ...

धूलिकण कमी करण्यास गिट्टीची मलमपट्टी - Marathi News | Ballast bandage to reduce dust | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धूलिकण कमी करण्यास गिट्टीची मलमपट्टी

राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे. ...

दुर्बलांच्या बॅँक खात्यातील कपातीला आळा घाला - Marathi News | Take away the cup of the poor from the bank account | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दुर्बलांच्या बॅँक खात्यातील कपातीला आळा घाला

बँकेत रक्कम ठेवल्यास ती सुरक्षित राहिल असे वाटत असताना सध्या विविध बँकांकडून शासकीय योजनांचा लाभ घेणाºया दुर्बल घटकांच्या बँक खात्यातून कमी रक्कम ठेवण्यात आल्याचे कारण पुढे करून रक्कमेची कपात केली जात आहे. ...

राज्यात दिसणार अमरावतीची चमक - Marathi News | Amravati's brightness will be seen in the state | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात दिसणार अमरावतीची चमक

जिल्ह्यातील संत्र्याची वेगळी ओळख आहे. यासाठी फूड प्रोसेसिंग प्लॉट, जिल्ह्याचे औद्योगिकीकरण, त्यासोबतच कापसाचेदेखील मोठे क्षेत्र असल्यामुळे त्यावर आधारित उद्योग व जिल्ह्याचा कौशल्य विकास होऊन अधिकाधिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता आपल ...

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा महामोर्चा - Marathi News | Teacher's Mahamachar for pending demands | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा महामोर्चा

शासनाचा २३ आॅक्टोबरची निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणीत तफावत करणाºया जाचक आदेशातील मुद्दा क्रं ४ रद्द करावा, ..... ...

मालमत्ता मूल्यांकनाच्या निविदा मंत्रालयातून रद्द - Marathi News | Canceled from the tender ministry for asset valuation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मालमत्ता मूल्यांकनाच्या निविदा मंत्रालयातून रद्द

राज्यातील ‘क’ व ‘ड’ वर्ग महापालिका आणि सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण व मॅपिंगसंदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून थेट निविदा प्रक्रिया केली जात आहे. ...

रस्त्यावर मध्यरात्री बर्थ डे पार्टी करणाºयांची ठाण्यात पेशी - Marathi News | In the middle of the street on the middle of the street, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रस्त्यावर मध्यरात्री बर्थ डे पार्टी करणाºयांची ठाण्यात पेशी

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची रात्रकालीन गस्त काही दिवसांपासून अविरत सुरू असून शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी रस्त्यावर बर्थ डे पार्टी साजरी करताना काही तरुण आढळले. ...

नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बंद करावं - राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray criticize Nana Patekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बंद करावं - राज ठाकरे

'वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे', अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. ...

शिक्षण सेवक भरती परीक्षा होणार - Marathi News | Education Service recruitment examination will be held | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षण सेवक भरती परीक्षा होणार

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक पदासाठी ‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०१७’ या परीक्षेसाठी महाराष्टÑ राज्य परीक्षा परिषदेने इच्छुक व पात्र उमेदवारांकडून..... ...