लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेंढरी (गोंदेडा) परिसरातील शेतकरी हवालदिल - Marathi News | Hedgehog farmers in Pendhri (Gondeda) area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेंढरी (गोंदेडा) परिसरातील शेतकरी हवालदिल

यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे. ...

वाचनालयाच्या समस्या सोडवा - Marathi News | Solve reading problems | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाचनालयाच्या समस्या सोडवा

सार्वजनिक वाचनालय समस्या सोडविण्यात याव्यात, कर्मचाºयांची वेतनवाढ करावी,.... ...

टॉवर उभारणीस शेतकºयांचा मज्जाव - Marathi News | Restriction of tower installer farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टॉवर उभारणीस शेतकºयांचा मज्जाव

नागरी येथे पॉवर ग्रीडच्या वतीने वीज उपकेंद्राची उभारणी सुरू आहे. यासाठी शेतकºयांकडून जमीन ताब्यात घेण्यापूर्वी करारनामा करणे गरजेचे होते. ...

शेतकºयांचे बेहाल, विमा कंपनी मालामाल - Marathi News | Failure of the farmers, insurance company Malalmal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकºयांचे बेहाल, विमा कंपनी मालामाल

जिल्ह्यातील शेतकºयांकडून धान पिकासाठी विमा कंपनीने विमा कपात केला. विमा कंपनीकडून धान पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, .... ...

कापसाच्या उभ्या पिकात रानडुकरांचा धिंगाणा - Marathi News | Ropeways in the vertical crop of cotton | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापसाच्या उभ्या पिकात रानडुकरांचा धिंगाणा

कापसाचे पीक शेतकºयांच्या हाती येत असतानाच भरदिवसा रानडुकरांनी उभ्या पिकात धिंगाणा घातला आहे. शेतकºयांच्या डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ...

धान उत्पादक शेतकºयांना एसआरटी पद्धत ठरणार वरदान - Marathi News | Growers will be considered as SRT method for paddy production farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान उत्पादक शेतकºयांना एसआरटी पद्धत ठरणार वरदान

धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी तीन लाख हेक्टर शेतजमिनीत धान पिकांची पारंपारिक पद्धतीने लागवड केली जाते. ...

वेकोलिपुढे स्थानिक प्रशासन झाले हतबल - Marathi News | There was a local administration under Wakolipat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिपुढे स्थानिक प्रशासन झाले हतबल

प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी... ...

१३ लाख खर्चूनही झाडांना घोटभर पाणी - Marathi News | 13 lakhs of trees are also used to flood the trees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :१३ लाख खर्चूनही झाडांना घोटभर पाणी

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा शिवारात दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली असली तरी झाडे जिवंत ठेवण्यासाठी घोटभर पाणी दिले जात आहे. ...

प्रकल्पग्रस्तांमुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचा फटका - Marathi News | Vaolocila has lost 40 lakh rupees every day due to project related problems | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांमुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचा फटका

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी येथील पोवनी-२ कोळसा खाणीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील २४ दिवसांपासून ठप्प आहे. ...