लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

भाज्यांचे निर्जंतुकीकरण कसे कराल ? - Marathi News | How to sterilize vegetables? | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :भाज्यांचे निर्जंतुकीकरण कसे कराल ?

...

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १३२३ नवे कोरोना रुग्ण सापडले - Marathi News | Coronavirus News: 1323 new corona patients found in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १३२३ नवे कोरोना रुग्ण सापडले

गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ३२३ नवीन रुग्ण ठाणे जिल्हयात कोरोनामुळे बाधित झाले. दरम्यान, यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ७० हजार ५१३ तर मृतांची एक हजार ९६९ इतकी झाली आहे. ...

धक्कादायक! विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक - Marathi News | Shocking! Fraud of Rs 17 lakh by lure to invest in insurance policy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक

विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेची १७ लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिकडेच घडली. ...

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं - Marathi News | CoronaVirus News: Health covid 19 is tied to deadly brain inflammation in some patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मेंदूवर 'असा' होतोय परिणाम; तज्ज्ञांनी सांगितली नवी लक्षणं

काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे न्यरोलॉजिकल डिसॉर्डर उद्भवत असल्याचा दावा केला होता. ...