लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | 742 crore loss due to heavy rains in Marathwada; Farmers' attention to Chief Minister Eknath Shinde's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे ...

लातूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्का, नवीन गटांचा घ्यावा लागणार शोध - Marathi News | Latur Zilla Parishad Reservation Announced; A shock to the established, new groups will have to be found | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; प्रस्थापितांना धक्का, नवीन गटांचा घ्यावा लागणार शोध

जिल्हा परिषदेच्या ६६ गटांचे आरक्षण जाहीर; चर्चित बाभळगाव गट अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित ...

नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण - Marathi News | A minor girl from Nanded district was kidnapped from Chakur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण

नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील शेतात सध्याला वास्तव्याला आहे. ...

३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 5 years rigorous imprisonment for the accused who committed murder for repaymnet of Rs 30 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास

उदगीर येथील सत्र न्यायालयाचा निकाल ...

औसा तालुक्यात बनावट दारु निर्मिती केंद्रावर धाड; ५२ लाखांचा मद्देमाल जप्त  - Marathi News | Raid on fake liquor manufacturing center in Ausa taluka; 52 lakhs stock seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा तालुक्यात बनावट दारु निर्मिती केंद्रावर धाड; ५२ लाखांचा मद्देमाल जप्त 

या धाडीत प्लास्टिकच्या टाक्या, चारचाकी वाहन, कंटनेर, ट्रक, माेबाईल असा एकूण ५१ लाख ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण - Marathi News | During the last monsoon, 5,500 km of roads in Marathwada were washed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यातील साडेपाच हजार किमी रस्ते गेले वाहून; यंदाही ५०९ किमीची चाळण

बांधकाम विभागाची ५५० कोटी रुपयांची मागणी होती. मात्र त्यातून अर्धेच अनुदान पदरी पडल्याने बहुतांश कामे रखडली. ...

लातूरकरांनो इकडे लक्ष द्या! तांत्रिक बिघाडामुळे शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News | Technical failure at Latur's Harangul water treatment plant; The city's water supply was shut off for two days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांनो इकडे लक्ष द्या! तांत्रिक बिघाडामुळे शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद

या दोन दिवसांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रावरील तांत्रिक दुरुस्ती तसेच व्हॉल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. ...

पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two-wheeler thieves jailed in police night patrolling; 3 lakh worth of goods seized including seven two-wheelers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंगमध्ये दुचाकीचोर जेरबंद; सात दुचाकींसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम - Marathi News | Latur's two-and-a-half-year-old Ariba world record | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या अडीच वर्षांच्या अरिबाचा जागतिक विक्रम

एवढ्या कमी वयात जगातल्या सर्व देशांची नावे, राजधान्या, राष्ट्रध्वज, नकाशावर हात ठेवल्यावर त्या देशाची माहिती सांगण्याची कला, चातुर्य अरिबाने अवगत केले आहे. ...