लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुळा ८४ तर निळवंडे ६० टक्के भरले - Marathi News | Radish 84 and the Nilvand 60 percent filled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा ८४ तर निळवंडे ६० टक्के भरले

राजूर/राहुरी : उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा ठरलेल्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी १० हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका झाला ...

५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी केली निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग :जिल्‘ात नाही ब्रिटीशकालीन पूल - Marathi News | 55 Demand for funds made for bridge repair Public Works Department: No British bridge in the district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी केली निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग :जिल्‘ात नाही ब्रिटीशकालीन पूल

जळगाव : रायगड जिल्‘ातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर राज्य शासनाने माहिती मागविली आहे. जिल्‘ात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी ५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी ...

गिरणा धरणात २९ टक्के साठा - Marathi News | 29% of the reservoir in Girna dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गिरणा धरणात २९ टक्के साठा

जळगाव : नाशिक जिल्‘ात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात २९.९ टक्के जलसंचय झाला. दोन दिवसांमध्ये या धरणात तब्बल २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. या धरणात आता ८३८२ ...

एसटीत टवाळखोरी करणार्‍या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप - Marathi News | College youths stooped for two youths who stuttered the ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीत टवाळखोरी करणार्‍या दोन युवकांना महाविद्यालयीन युवतींनी दिला चोप

तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून ...

कारागृहातून बाहेर पडताच केली चोरी - Marathi News | Kelly steals as soon as she comes out of the prison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कारागृहातून बाहेर पडताच केली चोरी

कारागृहातून बाहेर पडताच एका अट्टल चोरट्याने पहिला हात मंदीरात मारला. त्यानंतर त्याने एक स्कुटी चोरली. मंदीरातील दानपेटीतून १० ते १५ हजारांची रक्कम चोरल्यानंतर ...

गोमेकॉतील निवासी डॉक्टरांचा थयथयाट - Marathi News | Doctor of Health in Gomacau | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमेकॉतील निवासी डॉक्टरांचा थयथयाट

दीन दयाळ आरोग्य विमा योजना खाजगी इस्पितळांसाठी खुली करण्यात आल्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मंडळीचे धाबे दणाणले असून रुग्ण गोमेकॉत ...

मुंबई - गिरगावमधील दोन इमारतींचा काही भाग कोसळला - Marathi News | Mumbai: A part of two buildings in Girgaon collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई - गिरगावमधील दोन इमारतींचा काही भाग कोसळला

बईतील गिरगाव परिसरात असलेल्या सीपी टॅंकजवळील वासुदेव इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटनी घडली. ही घटना गुरुवारी रात्री 8.45च्या सुमारास घडली. ...

नगरमध्ये तिळ्यांचा जन्म - Marathi News | The birth of tilis in the city | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरमध्ये तिळ्यांचा जन्म

लग्नानंतर सात वर्षे अपत्यप्राप्ती नसलेल्या एका महिलेच्या पोटी तिळ्या मुलांचा जन्म झाला असून, विशेष म्हणजे तीनही मुलांची प्रकृती सुदृढ आहे़ ...

प्रेमाचे नाटक करुन तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या मजनूवर गुन्हा - Marathi News | Criminal crime for three years rape, pretending to be love | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमाचे नाटक करुन तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या मजनूवर गुन्हा

एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या मजनूवर गुरुवारी रात्री शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...