लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार - Marathi News | Nagpur Shocker: Fake Godman Rapes Woman After Promising to Return Her Missing Husband; Arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

Nagpur Fake Godman Rapes Woman:  नाशिक आणि वसईच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला. ...

धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय - Marathi News | Shocking! Brother's wife tortured; Mother testified against son, court gives harsh verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय

स्वतःच्या लहान भावाच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...

आळंदीत बालविवाहानंतर अत्याचार; पतीसह सहा जणांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा - Marathi News | Pune Crime Rape after child marriage; Six people including husband booked under POCSO in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत बालविवाहानंतर अत्याचार; पतीसह सहा जणांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

- आळंदी पोलिसांनी पती, सासू-सासरे, आई-वडील आणि मामासह एकूण सहा जणांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

वाडेघरमधील तलाव सहा महिन्यांपासून बंद; म्हात्रे क्रीडा संकुलातील तलावाला निवडणूक काळात टाळे - Marathi News | The pond in Wadeghar has been closed for six months; the pond in Mhatre Sports Complex will be closed during the election period | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाडेघरमधील तलाव सहा महिन्यांपासून बंद; म्हात्रे क्रीडा संकुलातील तलावाला निवडणूक काळात टाळे

महापालिका हद्दीत खासगी इमारत व बड्या गृहसंकुलात तरण तलाव आहेत. ...

गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड - Marathi News | Bribe demanded for free surgery for the poor; ACB's big 'trap' in Bidkin, doctor arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

मोफत शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी; बिडकीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सफाई कामगार अटकेत ...

Halad Bajarbhav : हळदीने तोडले सर्व रेकॉर्ड; बाजारात मिळाला जबरदस्त भाव - Marathi News | latest news Halad Bajarbhav: Turmeric broke all records; got a tremendous price in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीने तोडले सर्व रेकॉर्ड; बाजारात मिळाला जबरदस्त भाव

Halad Bajarbhav : हळदीच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नांदेड बाजारात हळदीला तब्बल १५,६९० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. (Halad Bajarbhav) ...

भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की... - Marathi News | US Israel Iran War: Special invitation to India US ambassador to the White House; Iran deadline will end Same time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला प्रस्तावित करार स्वीकारा अन्यथा पुन्हा आपल्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त होताना पाहण्यासाठी तयार राहा अशी धमकी दिली आहे ...

केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | Only 2 notes are genuine; Gang buying four-wheeler busted, fake notes worth Rs 42 lakh seized from both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ २ नोटा खऱ्या; चारचाकी गाडी खरेदी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दोघांकडून तब्बल ४२ लाखांच्या बनावट नोटा जप्त

३ लाखांचा व्यवहार ठरल्यावर ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल फिर्यादीला दिले. त्यामध्ये फक्त वरची आणि खालची नोट खरी असून मधल्या सर्व बनावट असल्याचे निदर्शनास आले. ...

इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... - Marathi News | Israel IDF Warning Iran War: Israel's first target! Iran's trains will be blown up, citizens warned to stay away from railway tracks... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...

Israel IDF Warning Iran: इराणमध्ये आणीबाणीची स्थिती! इस्रायलच्या रेल्वेवरील हल्ल्याच्या धमकीने तेहरानमध्ये मोठी खळबळ; नागरिकांची पळापळ ...