लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोल्हापूरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो; विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Kolhapurs Kalamba Lake overflow after heavy rain | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो; विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद

सततच्या पावसामुळे कोल्हापूरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. ...

मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते, बसपा आमदाराचाच गौप्यस्फोट - Marathi News | rajashan bsp mla rajendra gudha says party gives ticket for money, watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते, बसपा आमदाराचाच गौप्यस्फोट

'आमच्या बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते.' ...

भोर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस पलटी  - Marathi News | The ST bus accident due to the loss of driver's control at Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एसटी बस पलटी 

३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा चालक हा दारु पिऊन निष्काळजीपणे गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. ...

हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान - Marathi News | kapil Sibal challenges Amit Shah over discussion in rajya sabha over uapa amendment bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणा; सिब्बल यांचं अमित शहांना आव्हान

बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत वादळी चर्चा ...

''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन  - Marathi News | Gazalkar, Poet Anil Kamble passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :''त्या कोवळ्या फुलांचा' हुंकार ऐकणारा गझलकार अनिल कांबळे यांचे निधन 

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ...

हा अभिनेता आहे गुलशन ग्रोव्हरचा बेस्ट फ्रेंड, त्याच्या नावावरून ठेवले आहे मुलाचे नाव - Marathi News | Sanjay dutt's best friend of Gulshan Grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता आहे गुलशन ग्रोव्हरचा बेस्ट फ्रेंड, त्याच्या नावावरून ठेवले आहे मुलाचे नाव

बॉलिवूडमधील एक अभिनेता गुलशनचा बेस्ट फ्रेंड असून त्याच्या सुख दुःखात तो नेहमीच सहभागी असतो. त्याने त्याच्याच नावावरून त्याच्या मुलाचे नाव ठेवले आहे. ...

किरकोळ वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड - Marathi News | glass of four wheeler's broke due to conflicts between two | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ वादातून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

दाेन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या वादातून एकाने थेट रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची ताेडफाेड केली. ...

आम्ही तिहेरी तलाक कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | We Will Not Accept Law Against Triple Talaq says Mamta Banerjees Minister Siddiqullah Chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही तिहेरी तलाक कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

मंत्र्यांच्या विधानानं तृणमूल विरुद्ध भाजपा वाद पेटण्याची शक्यता ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 1 ऑगस्ट 2019 - Marathi News | Lokmat Bulletin Todays Top Stories 1st august 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 1 ऑगस्ट 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...