Hemant Karkare persecuted Pragya Singh; RSS leader Indresh Kumar says | हेमंत करकरेंनी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला; आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचा खळबळजनक आरोप 
हेमंत करकरेंनी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला; आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचा खळबळजनक आरोप 

ठळक मुद्देप्रज्ञा सिंह यांनी करेकरेंबद्दल केलेले वक्तव्य मागे घेतले हा त्यांचा मोठेपणा हेमंत करकरे हे २६/११ च्या मुंबईतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले.

भोपाळ - हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला. त्यांनी अशा प्रकारे लोकांचा छळ करून चूक केली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. तसेच प्रज्ञा सिंह यांनी करेकरेंबद्दल केलेले वक्तव्य मागे घेतले हा त्यांचा मोठेपणा असल्याचे देखील कुमार यांनी पुढे स्पष्ट केले आहे. हेमंत करकरे हे २६/११ च्या मुंबईतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रति आदर आहे. त्यावेळी काँग्रेसने या संस्थांचा गैरवापर करत एका महिलेचा छळ केला. ‘भगवा दहशतवाद’च्या नावाखाली हा कट रचण्यात आला होता. 


Web Title: Hemant Karkare persecuted Pragya Singh; RSS leader Indresh Kumar says
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.