लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार  - Marathi News | ​Paratwada pornographic video scandal SIT of 47 people in the field for investigation Number of accused will increase | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 

तब्बल ४७ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची फौज या एका प्रकरणाच्या तपासासाठी तैनात करण्यात आली आहे... ...

Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद - Marathi News | Bramhastra 2 update producer namit malhitra give big information about movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra 2 Update: 'ब्रम्हास्त्र २'ची वाट बघताय? निर्मात्यांनी शूटिंगविषयी दिली महत्वाची माहिती, चाहत्यांना आनंद

Brahmastra 2 Movie Update: दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'ब्रह्मास्त्र २'ची आतुरतेने वाट पाहत आहेत ...

'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली - Marathi News | AAP takes another action against Raghav Chadha; Punjab government withdraws Z+ security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली

खासदार राघव चड्ढा यांना काही दिवसापूर्वी राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले. पक्षाच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना चड्ढा म्हणाले की, त्यांचा आवाज दाबला आहे, त्यांचा पराभव झालेला नाही. ...

१ किलो मिठामध्ये किती दाणे असतात? चौघा मित्रांची 'सटकली' आणि मोजून काढले, पाहा किती असतात - Marathi News | How many crystals are in a 1 kg salt packet? watch answer in viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१ किलो मिठामध्ये किती दाणे असतात? चौघा मित्रांची 'सटकली' आणि मोजून काढले, पाहा किती असतात

Salt Interesting Facts : एक किलो मिठाच्या पॅकेटमध्ये मिठाचे बारीक बारीक किती दाणे असतात? कदाचित नक्कीच केला नसेल. ...

एकाच्या पापाची शिक्षा इतरांना का? नाशिकमध्ये संबंध नसलेल्यांना अडकवल्याचा आरोपींच्या पत्नींचा दावा - Marathi News | One Failed Relationship Ruined Innocent Lives Wife of Arrested TCS Employee Claims Wrongful Charges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच्या पापाची शिक्षा इतरांना का? नाशिकमध्ये संबंध नसलेल्यांना अडकवल्याचा आरोपींच्या पत्नींचा दावा

नाशिक टीसीएस प्रकरणात आरोपींच्या पत्नीने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. ...

मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना - Marathi News | Leopard returns home after receiving hospitality from Muktai Nagar Leaves for forest area after advice from medical experts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरचा ‘पाहुणचार’ घेऊन बिबट्याची ‘घरवापसी’; वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वनक्षेत्रात रवाना

बिबट्याला कुठेही इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने तज्ज्ञांच्या सूचनेनुसार बिबट्याला आहार पुरविण्यात आला. त्यानंतर बिबट्याची पचनशक्ती सशक्त असल्याचे स्पष्ट होताच बिबट्याला सातपुड्याच्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे. ...

पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करा ! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती: एकाच वेळी बांधकामासाठी प्रशासनाचे आवाहन - Marathi News | Vacate houses before monsoon! Accelerate Dharavi redevelopment project: Administration appeals for simultaneous construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करा ! धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती

Mumbai News: धारावीमधील गणेशनगर-मेघवाडी, एसव्हीपी नगर, आझाद नगर अ व ब, आझाद नगर क तसेच कमला रमण नगर या भागांतील रहिवाशांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी आपली घरे रिकामी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.  ...

गुन्हेगारांसमोर पोलिस हतबल; ४८ तासांत चोऱ्या, सशस्त्र लुटमारीने छत्रपती संभाजीनगर हादरले - Marathi News | Police Helpless before Armed Robbers Terrorize Chhatrapati Sambhajinagar; Toddler Held at Knifepoint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हेगारांसमोर पोलिस हतबल; ४८ तासांत चोऱ्या, सशस्त्र लुटमारीने छत्रपती संभाजीनगर हादरले

गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस सपशेल अपयशी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह ...

Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ - Marathi News | IAS Savita Pradhan success story after falling victim to domestic violence at young age she cracked upsc exam | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :"नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ

IAS Savita Pradhan : IAS सविता प्रधान यांची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करून त्यांनी मोठं यश मिळवलं आहे. ...