लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार! - Marathi News | IPL 2026 MS Dhoni may take big decision on April 16 as his injury scare increases due to knee issues csk | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!

MS Dhoni Fitness in CSK IPL 2026: धोनीच्या भूमिकेकडे चेन्नई सुपर किंग्जचेही लक्ष लागले आहे ...

उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कुरनूर धरणात सोडले पाणी; शेतीसाठी मोठा दिलासा - Marathi News | Water released from the left canal of Ujani Dam into Kurnoor Dam; Big relief for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून कुरनूर धरणात सोडले पाणी; शेतीसाठी मोठा दिलासा

कुरनूर धरणातून बोरी नदीद्वारे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता. धरण निम्म्यावर आले असताना येणारे उजनीचे पाणी लाखमोलाचे ठरणार आहे. ...

Crime News: पिंपरीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार - Marathi News | Crime News Two and a half year old girl raped in Pimpri by luring her with mango | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News: पिंपरीत आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

Crime News - संशयिताने आंब्याचे आमिष दाखवून चिमुरडीला खोलीत बोलावून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...

अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले - Marathi News | iran tanker crosses strait of hormuz us navy trump blockade fail marathi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले

काळ्या यादीत टाकलेल्या एका इराणी सुपरटँकरने अमेरिकेची नाकेबंदी झुगारून होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. इराणी नौदलाने सांगितले की, ट्रॅकर चालू असलेल्या या टँकरने आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतून इराणी किनाऱ्यावर सुरक्षितपणे प्रवास केला. ...

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत का? खरात प्रकरणावरून अंधारेंचा सरकारला सवाल - Marathi News | Is the Chief Minister not serious about the issue of women's safety? Andhare questions the government on the Kharat case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत का? खरात प्रकरणावरून अंधारेंचा सरकारला सवाल

खरात प्रकरणावरून एसआयटीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी तपासात पारदर्शकता नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे ...

"कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार…" पूजा सावंतचा संताप; कायदे कडक करण्याची मागणी - Marathi News | Pooja Sawant On Animal Cruelty Law And Women Safety Reform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार…" पूजा सावंतचा संताप; कायदे कडक करण्याची मागणी

पूजा सावंत आपल्या परखड मतांसाठी ओळखली जाते. ...

बॉलिवूडचा 'कर्नल चिकारा' आठवतोय? खलनायक साकारून हिरोंवर पडायचा भारी, अखेरच्या दिवसांत झाले हाल - Marathi News | bollywood actor rami reddy who famous for her colonel chikara role know about her life unknown facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचा 'कर्नल चिकारा' आठवतोय? खलनायक साकारून हिरोंवर पडायचा भारी, अखेरच्या दिवसांत झाले हाल

हिरोच्या नाकी नऊ आणणारा खलनायक! ९० च्या दशकात त्याचीच चलती,अखेरच्या दिवसांत 'अशी' झालेली अवस्था ...

मराठीतला 'चॉकलेट बॉय' ललित प्रभाकरचं आडनाव माहितीये का? धुळ्याशी आहे कनेक्शन - Marathi News | marathi actor lalit prabhakar s surname know the details about family connection | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठीतला 'चॉकलेट बॉय' ललित प्रभाकरचं आडनाव माहितीये का? धुळ्याशी आहे कनेक्शन

तरुणींचा क्रश ललित प्रभाकरचं आडनाव आहे तरी काय? ...

"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | "Sanjay Raut's attempts to take over Ubatha group, 'confrontation' with Aditya Thackeray"; BJP leader claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उबाठा गट ताब्यात घेण्याचे राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा

"संजय राऊत यांचा आदित्य ठाकरे यांना पूर्ण विरोध असून ते कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी त्यांचा गट कार्यरत आहे." ...