Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाच्या मुदतीत वाढ केल्याची घोषणा केली असून इराणच्या बंदरांवरील अमेरिकन लष्कराची नाकेबंदी या काळातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मृत्यू पावलेल्या एका ‘अग्निवीरा’च्या कुटुंबाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात झालेल्या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. ...
नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाच्या आडून देशात फूट पाडण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी रचला गेला होता. मात्र, तो विरोधी पक्षांनी उधळवून लावला. मुख्यमंत्री विरोधकांचे बुरखे फाडणार म्हणतात. पण, आम्ही हिंदू असून, कोणते बुरखे फाडणार आहात? असा सवाल उद्धवसेनेचे ...
Nesco Rave Party: नेस्को ड्रग्ज पार्टीनंतर कॉन्सर्ट आडून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा चेहरा उघड झाला. यात थेट जेन-झी तरुणाईला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. ...
विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्यांना निवडून देईपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांना दिला. ...