लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई - Marathi News | 90 thousand dollars in the book also caught gold Action of Customs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई

पुस्तकात लपवून भारतात आणलेले तब्बल ९० हजार अमेरिकी डॉलर मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले ...

परदेशी नागरिकांकडून मुंबईत सोन्याची तस्करी, २१ कोटींचे सोने जप्त; डीआरआयने केला रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Gold smuggling by foreign nationals in Mumbai gold worth 21 crore seized DRI busted the racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी नागरिकांकडून मुंबईत सोन्याची तस्करी, २१ कोटींचे सोने जप्त; डीआरआयने केला पर्दाफाश

कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे, या सोन्याच्या तस्करीमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागाचा देखील भंडाफोड करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. ...

पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला - Marathi News | Police recovered 1 crore 7 lakh worth of stolen object from 51 cases of theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला

२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

१९ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त , एकास अटक  - Marathi News | Mephedrone worth 19 lakhs seized, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त , एकास अटक 

आरोपी विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भीमा पात्रातील मृतदेह घटना; पवार कुटुंबाने निघोजमधून हलवला होता मुक्काम  - Marathi News | Dead bodies incident in Bhima The Pawar family had shifted their residence from Nighoj | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीमा पात्रातील मृतदेह घटना; पवार कुटुंबाने निघोजमधून हलवला होता मुक्काम 

मोहन पवार यांचे कुटुंब निघोज येथे कुंड रस्त्यावर पाल टाकून राहात होते. ...

नैराशातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, पाचव्या मजल्यावरून घेतली उडी - Marathi News | A senior police officer's daughter committed suicide out of frustration, jumped from the fifth floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नैराशातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या, पाचव्या मजल्यावरून घेतली उडी

मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात नेहा आई वडिलांसोबत राहत होती. ...

3 वर्षांपेक्षाही कमी काळात या स्टॉकनं दिला 1100% चा परतावा, आता शेअर वाटायच्या तयारीत कंपनी - Marathi News | share market comfort intech share delivered 1100 percent return in less than 3 years, now the company is preparing to distribute shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 वर्षांपेक्षाही कमी काळात या स्टॉकनं दिला 1100% चा परतावा, आता शेअर वाटायच्या तयारीत कंपनी

कंपनीने स्टॉक एक्सचेन्ज फायलिंगमध्ये सांगितले की, 'कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक शुक्रवारी 10 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे. ...

Sikandar Shaikh: 'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी' - Marathi News | Maharashtra Kesari Even though I lost the wrestling match, I was the 'Maharashtra Kesari' in the minds of the people, Sikandar Shaikh in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी'

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मिश्कील प्रतिक्रिया दिली ...

JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद - Marathi News | Controversy over BBC documentary narendra modi in JNU, students watching the film were pelted with stones, electricity supply was also cut off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU मध्ये BBC च्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद, फिल्म पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाली दगडफेक, वीज पुरवठाही बंद

JNUSU च्या वतीने, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, जेएनयू प्रशासनाने बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवली जाणार नाही, हे जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. ...