लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अन्य मित्राला भेटल्याच्या रागात आफताबने केले होते श्रद्धाचे तुकडे; ६,६२९ पानांचे आरोपपत्र  - Marathi News | Aftab had shattered Shraddha in anger at meeting another friend 6629 page charge sheet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन्य मित्राला भेटल्याच्या रागात आफताबने केले होते श्रद्धाचे तुकडे; ६,६२९ पानांचे आरोपपत्र 

श्रद्धा वालकर ही अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. ते आफताब पूनावाला याला आवडले नाही आणि तो संतप्त झाला. ...

भारत जोडो यात्रेवेळी खलिस्तानवाद्यांच्या संशयास्पद हालचाली; मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यास नकार - Marathi News | Suspicious activities of Khalistanists during Bharat Jodo Yatra Mumbai Police refused to provide information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारत जोडो'वेळी खलिस्तानवाद्यांच्या संशयास्पद हालचाली; पोलिसांकडून माहिती देण्यास नकार

भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचे सावट पडल्याचे सांगण्यात येते.  ...

गणपती बाप्पा पावला! ३५० टन नारळाची आवक; १,८६४ टन फळांची विक्री - Marathi News | ganesh jayanti Arrival of 350 tonnes of coconut 1864 tonnes of fruits sold | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणपती बाप्पा पावला! ३५० टन नारळाची आवक; १,८६४ टन फळांची विक्री

माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे. ...

चेंढरे ग्रामपंचायतीची करवसुली झाली हायटेक, प्रत्येक घराबाहेर असणार क्यूआर कोड - Marathi News | Chendre Gram Panchayat tax collection has been hitech QR code will be outside every house | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चेंढरे ग्रामपंचायतीची करवसुली झाली हायटेक, प्रत्येक घराबाहेर असणार क्यूआर कोड

वाढत्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...

पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई - Marathi News | 90 thousand dollars in the book also caught gold Action of Customs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुस्तकात ९० हजार डॉलर, सोनेही पकडले; कस्टमची कारवाई

पुस्तकात लपवून भारतात आणलेले तब्बल ९० हजार अमेरिकी डॉलर मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले ...

परदेशी नागरिकांकडून मुंबईत सोन्याची तस्करी, २१ कोटींचे सोने जप्त; डीआरआयने केला रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Gold smuggling by foreign nationals in Mumbai gold worth 21 crore seized DRI busted the racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परदेशी नागरिकांकडून मुंबईत सोन्याची तस्करी, २१ कोटींचे सोने जप्त; डीआरआयने केला पर्दाफाश

कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे, या सोन्याच्या तस्करीमध्ये परदेशी नागरिकांच्या सहभागाचा देखील भंडाफोड करण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. ...

पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला - Marathi News | Police recovered 1 crore 7 lakh worth of stolen object from 51 cases of theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांनी चोरीच्या ५१ गुन्ह्यातील १ कोटी ७ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना मिळवून दिला

२०२२ सालात तसेच सध्या सुरु असलेल्या जानेवारी महिन्यात चोरी वा घरफोडीच्या घडलेल्या गुन्ह्यां पैकी ५१ गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

१९ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त , एकास अटक  - Marathi News | Mephedrone worth 19 lakhs seized, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त , एकास अटक 

आरोपी विरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भीमा पात्रातील मृतदेह घटना; पवार कुटुंबाने निघोजमधून हलवला होता मुक्काम  - Marathi News | Dead bodies incident in Bhima The Pawar family had shifted their residence from Nighoj | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीमा पात्रातील मृतदेह घटना; पवार कुटुंबाने निघोजमधून हलवला होता मुक्काम 

मोहन पवार यांचे कुटुंब निघोज येथे कुंड रस्त्यावर पाल टाकून राहात होते. ...