लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केल्यास...; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा - Marathi News | If the US tests a nuclear weapon...; Warning of Russian President Putin to Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केल्यास...; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा इशारा

अमेरिकेसोबतच्या अणुकरारास स्थगिती, रशिया आणि अमेरिकेने २०१०मध्ये ‘न्यू स्टार्ट’वर स्वाक्षरी केली होती ...

... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र - Marathi News | ... So Pawar.. Pawar.. It will be his turn to roam the streets shouting and pelting stones, Sanjay Raut by MNS sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...

खासगी फोटो फेसबुकवर, IPS-IAS महिला अधिकारी भिडले; दोघींनाही महागात पडले - Marathi News | Two Karnataka Women Officers Transferred Without Posting Day After Fight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी फोटो फेसबुकवर, IPS-IAS महिला अधिकारी भिडले; दोघींनाही महागात पडले

सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. अखेर मंगळवारी दुपारी दोघींचीही पोस्टिंगशिवाय बदली करण्यात आली. ...

Karisma Kapoor : ‘खन्ना’ कुटुंबाची सून होणार होती करिश्मा कपूर, मग नेमकं बिनसलं कुठे? - Marathi News | when karisma kapoor almost got married to akshaye khanna dad sent proposal to vinod khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karisma Kapoor : ‘खन्ना’ कुटुंबाची सून होणार होती करिश्मा कपूर, मग नेमकं बिनसलं कुठे?

Karisma Kapoor, Akshaye Khanna : होय, लोलो विनोद खन्नांची सून होणार होती. अभिषेक बच्चन याच्याआधी करिश्मा अक्षय खन्नाच्या प्रेमात होती. ...

...अन् धड्यातील‘आवडता खेळाडू’ साक्षात भेटला; झेडपी शाळेत सचिन तेंडुलकरची हजेरी - Marathi News | Vikramaditya Bharat Ratna Sachin Tendulkar attended Zilla Parishad Primary School in Chandrapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् धड्यातील‘आवडता खेळाडू’ साक्षात भेटला; झेडपी शाळेत सचिन तेंडुलकरची हजेरी

इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज  (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे ...

मस्तच! कांद्याला व्यापारी देत होते २ रुपये; मात्र, लोकांनी दिले ४ रुपये... - Marathi News | Traders were paying 2 rupees for onion; However, people paid Rs.4... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मस्तच! कांद्याला व्यापारी देत होते २ रुपये; मात्र, लोकांनी दिले ४ रुपये...

गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेत आहेत. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी - Marathi News | 85 thousand ST officers-employees will be paid 320 crore per month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार; वेतनासाठी दरमहा ३६० कोटी

सवलत मूल्यासह ३२० कोटी रुपये दरमहा मिळणार   ...

‘मद्य’ शुद्ध की अशुद्ध कसे ओळखायचे बरे?; ७ वीच्या विद्यार्थ्यांना आला प्रश्न - Marathi News | How to distinguish 'alcohol' from pure or impure?; 7th class students got a question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘मद्य’ शुद्ध की अशुद्ध कसे ओळखायचे बरे?; ७ वीच्या विद्यार्थ्यांना आला प्रश्न

सोमवारी जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नास परीक्षा  झाली. ...

वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून मुलाने दिला बारावीचा पेपर - Marathi News | After cremating his father's body, the son gave his 12th paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून मुलाने दिला बारावीचा पेपर

वडिलांची अंत्ययात्रा निघाली, त्यांना खांदा दिल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा बारावी परीक्षेचा इंग्रजी पेपर देण्यासाठी निघाला. ...