लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Urfi Javed संतापली, 'सामानासकट कॅब ड्रायव्हर झाला रफुचक्कर अन् तासाभराने नशेतच...' ट्वीट व्हायरल - Marathi News | urfi javed lashes out at uber cab service in delhi driver ran with her luggage and came back drunk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फीला आला वाईट अनुभव, सामानासकट कॅब ड्रायव्हर झाला रफुचक्कर अन् तासाभराने नशेतच...

उर्फीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सर्व घटना सांगितली आहे. ...

बाळासाहेब थोरात- नाना पटोले वादाचा अहवाल गुलदस्त्यात; चेन्नीथला दिल्लीला परतले - Marathi News | Balasaheb Thorat- Nana Patole dispute report ready; Ramesh Chennith returned to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरात- नाना पटोले वादाचा अहवाल गुलदस्त्यात; चेन्नीथला दिल्लीला परतले

नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला? त्या संदर्भात ते टिप्पणी करतील, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन चेन्नीथला आपल्या अहवालात मांडण्याची शक्यता आहे. ...

संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या - Marathi News | Complaint against Sanjay Raut in Kapurbawadi Police, Pooja Thakur is angry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आहे ...

आठ राज्यांत ७२ ठिकाणी धाडी; दहशतवादी संबंध उघड करण्यासाठी NIA ची कारवाई - Marathi News | Raid at 72 places in eight states; NIA action to expose terrorist links | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ राज्यांत ७२ ठिकाणी धाडी; दहशतवादी संबंध उघड करण्यासाठी NIA ची कारवाई

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते. ...

'जो करेगा वो भरेगा'! भावावर FIR झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले - Marathi News | Madhya pradesh Dhirendra Shastri of Bageshwar Dham spoke clearly after the FIR was lodged against the brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो करेगा वो भरेगा'! भावावर FIR झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

बागेश्वर धामचे आचार्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छोट्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बागेश्वर धाम सरकारचे भाऊ हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट, अशा स्थितीत काही लोकांसोबत दादागिरी करताना दिसत आहेत. ...

हृदयद्रावक घटना! चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चावे घेतल्याने मृत्यू - Marathi News | Heartbreaking incident! Small child attacked by stray dogs, bitten to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक घटना! चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, चावे घेतल्याने मृत्यू

गंगाधर चार वर्षांपूर्वी पत्नी आणि दोन मुलांसह कामानिमित्त हैदराबादला आले होते. ते अंबरपेठेतील एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. ...

सुपर स्मार्ट शहर, ना रस्ता आणि ना कार! सौदीत निओम शहर सौर-पवन ऊर्जेवर चालणार - Marathi News | Super smart city, no roads and no cars! Saudi city of Neom to run on solar-wind energy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुपर स्मार्ट शहर, ना रस्ता आणि ना कार! सौदीत निओम शहर सौर-पवन ऊर्जेवर चालणार

निओमचे सीईओ नदमी अल-नासर म्हणतात की येथे लागणारी विजेची गरज सौर आणि पवन ऊर्जेद्वारे भागवली जाईल. ...

मैत्रिणीला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपी फरारी - Marathi News | Girlfriend was gang-raped with alcohol; Both the accused are absconding in Kerala | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपी फरारी

केरळमधील घटना, सदर मुलगी महाविद्यालयात विमनस्क अवस्थेत असल्याचे प्रशासनाला लक्षात येताच त्यांनी तिचे समुपदेशन केले. ...

४.५ कोटी ग्राहकांचे अनेक चॅनेल्स अचानक गायब; डिस्नी स्टार, झी आणि सोनी बंद पडले - Marathi News | Many channels of 4.5 crore subscribers suddenly disappear; Disney Star, Zee and Sony shut down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४.५ कोटी ग्राहकांचे अनेक चॅनेल्स अचानक गायब; डिस्नी स्टार, झी आणि सोनी बंद पडले

१५ टक्के दरवाढ एनटीओ ३० अन्वये ४ वर्षांनंतर लोकप्रिय चॅनलांच्या दरांत १५ टक्के वाढ झाली आहे. ...