लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप - Marathi News | Businessman in Pune cheated of Rs 2.5 crore by retired ACP; also accused of threatening him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

एक कोटींचा व्यवहार झाल्यावर संबंधित जमीनमालक जिवंत असतानाही ते मयत झाले असल्याचे खोटे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला ...

लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Man stands for 15 minutes with daughter on his shoulder, even waved to 100 rickshaws...; Video from Dombivli goes viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल

Dombivli Viral Video: रिक्षाचालकांची मुजोरी डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही; परंतु याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी एका प्रवाशाला आला. ...

संघाच्या 'झेड प्लस' सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects demand to recover expenses for team's 'Z Plus' security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या 'झेड प्लस' सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. ...

छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर उभारणार ८५ कोटींचे भव्य 'पीडब्ल्यूडी' संकुल; मंत्र्यांनी दिली डिझाईनला मंजुरी - Marathi News | A grand 'PWD' complex worth Rs 85 crore will be built on Jalna Road in Chhatrapati Sambhajinagar; Minister approves the design | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर उभारणार ८५ कोटींचे भव्य 'पीडब्ल्यूडी' संकुल; मंत्र्यांनी दिली डिझाईनला मंजुरी

बांधकाम विभागाचे प्रशासकीय संकुल, जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार ८५ कोटींची इमारत ...

रणदीप हुड्डाने दाखवली मुलीची पहिली झलक; क्यूटनेस पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव - Marathi News | Randeep Hooda Lin Laishram Daughter Nyomika First Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डाने दाखवली मुलीची पहिली झलक; क्यूटनेस पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमध्ये विवाह केला होता. ...

नवीन बासमतीसह मोगरा, कोलम, इंद्रायणी तांदळाचे दर कसे आहेत, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news see prices of Mogra, Kolam, Indrayani rice along with new Basmati, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन बासमतीसह मोगरा, कोलम, इंद्रायणी तांदळाचे दर कसे आहेत, जाणून घ्या सविस्तर 

Rice Market : सद्यस्थितीत नवीन तांदळच्या विविध प्रकारांचे किलोमागे दर कसे आहेत, ते पाहुयात.. ...

Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती - Marathi News | "...then the Snake will bite your child"; the fear shown to the woman by the fraudster Ashok Kharat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ...

उष्णता वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला; उजनी धरण यंदा एप्रिलअखेर मृत साठ्यात जाणार का? - Marathi News | The rate of evaporation has increased due to the increase in temperature; Will Ujani Dam reach dead water level by the end of April this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णता वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला; उजनी धरण यंदा एप्रिलअखेर मृत साठ्यात जाणार का?

ujani dam water level एप्रिल महिन्यातील चैत्र संपून वैशाख लागताच उन्हाचा पारा चढत असताना उजनी धरण तळ गाठायला सुरुवात करते. ...

'स्ट्रीट फायटर' ट्रेलरपूर्वी हॉलिवूडच्या मंचावर विद्युत जामवालचा मंत्रजप; जिंकली मने - Marathi News | Vidyut Jammwal Chants Gayatri Mantra At Cinemacon Las Vegas Street Fighter Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्ट्रीट फायटर' ट्रेलरपूर्वी हॉलिवूडच्या मंचावर विद्युत जामवालचा मंत्रजप; जिंकली मने

'ॲक्शन मॅन'  विद्युत जामवाल आता थेट हॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करताना दिसत आहे. ...