लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'पती पत्नी और वो २' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Marathi News | The release date of the movie Pati Patni Aur Woh 2 has been postponed ayushmann khurana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पती पत्नी और वो २' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

आयुषमान खुराना आणि सारा अली खान यांच्या बहुप्रतीक्षित 'पती पत्नी और वो २' या कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे ...

आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? - Marathi News | Now the march has turned to Cuba? America's most expensive drone hovers for 6 hours, causing a stir; What is America's gameplan? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?

America vs Cuba: अमेरिकन नौदलाच्या MQ-4C Triton या सर्वात महागड्या ड्रोनने क्युबाच्या किनारपट्टीवर ६ तास पाळत ठेवली. रशिया आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका क्युबामध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे का? ...

५०० रुपये प्रति तास दरात अयानने आठवेळा वापरला 'तो' फ्लॅट ! परतवाडा केसमध्ये धक्कादायक खुलासे - Marathi News | Ayan used 'that' flat for eight weeks at a rate of Rs 500 per hour! Shocking revelations in the Parthwada case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५०० रुपये प्रति तास दरात अयानने आठवेळा वापरला 'तो' फ्लॅट ! परतवाडा केसमध्ये धक्कादायक खुलासे

Amravati : मेळघाटातील बी.एस्सी.चा विद्यार्थी ते डझनावर मुलींच्या आयुष्याशी खेळणारा 'व्हिडीओ कांड'चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमदच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. ...

heatstroke: तापमान वाढीमुळे उष्माघाताचा धोका, खबरदारी घ्या, नाही तर येईल चक्कर   - Marathi News | heatstroke Risk of heatstroke due to increase in temperature, be careful, otherwise you will get dizzy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :heatstroke: तापमान वाढीमुळे उष्माघाताचा धोका, खबरदारी घ्या, नाही तर येईल चक्कर  

- सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय विभागाची यंत्रणा सज्ज ...

रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार - Marathi News | Ranbir Kapoor niece samara kapooor entry in film industry dadi ki shaadi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार

कपूर खानदानातील तीन पिढ्या सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. आता कपूर कुटुंबातील चौथ्या पिढीतील आणखी एक सदस्य अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ...

छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..." - Marathi News | FIR against vedanta Anil Agarwal in Chhattisgarh case Naveen Jindal comes out in support said it is very sad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."

छत्तीसगडमधील वेदांता प्लांटमध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर जिंदाल स्टीलचे चेअरमन नवीन जिंदाल अनिल अग्रवाल यांच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत. ...

IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं - Marathi News | IPL 2026 Not CSK Or MI RCB To Become First Ever IPL Team To Achieve Rare Milestone | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं

घरच्या मैदानात RCB च्या संघानं साजरी केली खास सेंच्युरी ...

"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न - Marathi News | "Jitendra Shelke's death an accident or a murder?" Anjali Damania raises a sensational question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न

अंजली दमानिया यांनी या अपघातावर प्रतिक्रिया देताना तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत.  ...

Farmer Juggad : अवघ्या 3500 रुपयांत बनवले जुगाडू धान्य चाळणी, मळणी यंत्र, ट्रॅक्टर, हार्वेस्टरला ठरतेय भारी  - Marathi News | Latest News Jugadu farmer made for just Rs 3500, is heavy duty grain sifter, beneficiel then tractor, harvester machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवघ्या 3500 रुपयांत बनवले जुगाडू धान्य चाळणी, मळणी यंत्र, ट्रॅक्टर, हार्वेस्टरला ठरतेय भारी 

Agriculture News : अशा शेतकऱ्यांना अवजड यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. एक स्वस्तातील जुगाडू मळणी यंत्र तयार करण्यात आले आहे.  ...