लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"सरकार बदलण्यासाठी चार-सहा महिन्यांचा वेळ द्या" शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधान - Marathi News | Give four-six months to change the government; Sharad Pawar's statement sparks discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सरकार बदलण्यासाठी चार-सहा महिन्यांचा वेळ द्या" शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधान

इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी निरवांगी गावास भेट दिली..... ...

हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार; मनसे आमदार राजू पाटील संतापले - Marathi News | Dombivali Fire: This simple hawker cannot removed what the companies will remove; MNS MLA Raju Patil was furious | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हे साधे फेरीवाले हटवू शकत नाही कंपन्या काय हटवणार; मनसे आमदार राजू पाटील संतापले

आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. सरकारच्या या घोषणेनंतर राजू पाटलांनी टिकास्त्र सोडले आहे. ...

अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | In Amravati, 109 bores in acquisition, thirst of 94 villages on wells; The intensity of water scarcity increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली

१३ गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा, मागच्या हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. ...

सहकारातील सात संस्थांची निवडणूक प्रक्रिया आजपासून; ३१ मेपर्यंत होती स्थगिती - Marathi News | Election process of seven institutions in the cooperative from today; The adjournment was till May 31 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहकारातील सात संस्थांची निवडणूक प्रक्रिया आजपासून; ३१ मेपर्यंत होती स्थगिती

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश ...

येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून - Marathi News | Yelamwadi youth murdered on Ansarwada road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :येलमवाडीच्या तरुणाचा अनसरवाडा मार्गावर खून

बुधवारी सकाळी आढळला मृतदेह ...

मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा - Marathi News | Bacchu Kadu An announcement to contest 20 seats in the Vidhan Sabha on its own | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा

बच्चू कडुंचा महायुतीवर प्रहार, २० जागा लढणार., आज पदाधिकाऱ्यांची बैठक,  महायुतीतील फुटीचे कारण दोन दिवसात सांगणार ...

विहिंपचे आंदोलनात संतापासोबतच पेट्रोलचादेखील भडका, कार्यकर्त्यांना बसले चटके - Marathi News | VHP people got burnt while agitating in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विहिंपचे आंदोलनात संतापासोबतच पेट्रोलचादेखील भडका, कार्यकर्त्यांना बसले चटके

कार्यकर्त्यांची दहशतवादी व त्यांना समर्थन करणाऱ्या तत्वांविरोधात नारेबाजी सुरूच होती. ...

बियाणे, खतांचा साठा, दर फलक अद्ययावत नसल्यास कारवाई; कृषी सहसंचालकांची तंबी - Marathi News | Action if seed, fertilizer stock, rate plate not up to date; Warning of Joint Director of Agriculture | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बियाणे, खतांचा साठा, दर फलक अद्ययावत नसल्यास कारवाई; कृषी सहसंचालकांची तंबी

विभागातील कृषी केंद्र तपासणीचे कृषी अधिकाऱ्यांंना निर्देश ...

पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना प्रदेश काँग्रेसचा दणका - Marathi News | State Congress hits out at those who work against the party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना प्रदेश काँग्रेसचा दणका

- माजी आ. मुंडे यांच्यासह तीन पदाधिकारी निलंबित : प्रदेशाध्यक्ष करताहेत तक्रारींची खातरजमा ...