लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सर्वाधिक विश्वास कोणत्या देशात? - Marathi News | In which country is the most trusted? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वाधिक विश्वास कोणत्या देशात?

Which Country Is The Most Trusted: जगभरात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणता देशातील वातावरण परस्परांसाठी अधिक विश्वासार्ह आहे, हे दर्शवणारा एडेलमॅन ट्रस्ट बॅरोमीटर २०२४ हा अहवाल जारी करण्यात आला आहे. ...

पुरुषांना १०० तर महिलांना ४० रुपये! वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समाेर - Marathi News | 100 for men and 40 rupees for women! The World Economic Forum's Global Gender Gap Index ranks India's wages | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुरुषांना १०० तर महिलांना ४० रुपये! ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समाेर

Global Gender Gap Index : पुरुष आणि महिलांमध्ये आजही किती आर्थिक विषमता आहे हे दर्शविणारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स अहवाल नुकताच जारी करण्यात आला. यात भारताचा क्रमांक १२९ वा आहे. आइसलँडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.  ...

दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी - Marathi News | Ban on free import of jewellery, central government permission to import jewellery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी

Gold Jewellery: सोन्याच्या दागिन्यांच्या मुक्त आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली असून, त्यांच्या आयातीसाठी आता सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. ‘विदेश व्यापार महासंचालनालया’ने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. ...

दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद - Marathi News | Don't reject insurance claims due to lack of documents, insurance authority warns companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद

Insurance Claims: काही दस्तावेज कमी आहेत, म्हणून विमा कंपन्या दावे फेटाळू शकत नाहीत, अशी ताकीद ‘भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणा’ने (इरडा) दिली आहे. ...

मित्राचा खून करून फरार आरोपीला हरियाणातून अटक, पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांना यश - Marathi News | The absconding accused who killed his friend was arrested from Haryana, the police of Pelhar's crime detection team succeeded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला हरियाणातून अटक

Nalasopara Crime News: मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला हरियाणा राज्यातून पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे. ...

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Usa scorecard online -  INDIA QUALIFIED INTO SUPER 8, CHASED DOWN THE HIGHEST SUCCESSFUL TOTAL AT NEW YORK STADIUM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी

अमेरिकेच्या १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली, परंतु भारताने विजय मिळवला. ...

"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | There will be a change of power in four months sanjay raut criticized on bjp and shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य केले. ...

T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला  - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Usa scorecard online - USA received five penalty runs for slow over-rate. (stop-clock rule) They have gone past 60 seconds to start a new over 3 times in the innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 

विराट कोहलीचे अपयशाचे सत्र याही सामन्यात कायम राहिले आणि सौरभ नेत्रावळकरने त्याला गोल्डन डकवर माघारी पाठवले. ...

जळगाव एलसीबीची धुरा बबन आव्हाड यांच्याकडे; सध्या अतिरिक्त पदभार, आचारसंहितेनंतर होणार कायम? - Marathi News | Jalgaon LCB to Baban Awad At present additional charge, will be permanent after the code of conduct? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव एलसीबीची धुरा बबन आव्हाड यांच्याकडे; सध्या अतिरिक्त पदभार, आचारसंहितेनंतर होणार कायम?

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे  देण्यात आला आहे. ...