लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

परळीतील सरपंच आंधळे हत्या प्रकरण; गावठी पिस्टल, कोयते जप्त - Marathi News | Parli Sarpanch Andhale murder case; Gavathi pistol, Koyta murder weapon was seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील सरपंच आंधळे हत्या प्रकरण; गावठी पिस्टल, कोयते जप्त

अद्यापही मुख्य आरोपी मोकाट; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत. ...

दिशा पाटनीने हातावर कुणाच्या नावाचा काढला टॅटू ? चाहत्यांनी प्रभासशी सोडला संबंध! - Marathi News | Disha Patani's new 'PD' tattoo reignites dating rumours with 'Kalki 2898 AD' co-star Prabhas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पाटनीने हातावर कुणाच्या नावाचा काढला टॅटू ? चाहत्यांनी प्रभासशी सोडला संबंध!

अभिनेत्री दिशा पटानी कायम चर्चेत असते. ...

राज्यात दुष्काळी भागात पावसाची कृपा; कोकण, विदर्भ, मुंबई भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद - Marathi News | Grace of rain in drought prone areas of the state; Konkan, Vidarbha, Mumbai regions recorded below average rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात दुष्काळी भागात पावसाची कृपा; कोकण, विदर्भ, मुंबई भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

ज्या भागात दुष्काळी परिस्थिती असते, त्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. येत्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.... ...

थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले... - Marathi News | Kamal Hassan reveals why he havent worked with Rajinikanth since 40 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...

सुरुवातीला त्यांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण नंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाहीत. ...

Priyanka Gandhi : "BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या - Marathi News | Priyanka Gandhi targeted BJP RSS Rahul Gandhi lok sabha session congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या

Priyanka Gandhi And BJP RSS : प्रियंका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून पुन्हा एकदा फक्त भाजपाच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार निशाणा साधला आहे. ...

धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी - Marathi News | Shocking Drone surveillance of maratha reservation Manoj Jarange Patils residence in antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी

सोमवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी इथं ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

Maha DBT शेतकऱ्यांनो एकाच अर्जातून घ्या अनेक कृषीविषयक योजनांचा लाभ - Marathi News | Maha DBT: Farmers get the benefit of many agricultural schemes from a single application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maha DBT शेतकऱ्यांनो एकाच अर्जातून घ्या अनेक कृषीविषयक योजनांचा लाभ

शेतकरी व सामान्य नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा याकरिता शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्याकरिता शासन 'आपले सरकार महाडीबीटी' उपक्रम राबवित आहे. ...

आर्थिक राजधानीतही हुंड्यासाठी छळ थांबेना; ५ महिन्यांत महिलांसंबंधित २ हजार ५८४ गुन्हे नोंद  - Marathi News | in mumbai harassment for dowry does not stop about 2 thousand 584 crimes related to women registered in 5 months  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक राजधानीतही हुंड्यासाठी छळ थांबेना; ५ महिन्यांत महिलांसंबंधित २ हजार ५८४ गुन्हे नोंद 

ग्रामीण भागांप्रमाणे मुंबईतही हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असून, गेल्या पाच महिन्यांत मुंबई पोलिसांनी २०१ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...

आंतरराज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद; ११ म्हशींसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Interstate cattle stealing gang jailed; A total of 16 lakhs worth of goods including 11 buffaloes were seized | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद; ११ म्हशींसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वेगवेगळ्या ठिकाणाहून गुरांची चोरी करणारी टोळी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ११ म्हैशीसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. ...