लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट  - Marathi News | Irrigation projects dry up in Nashik district Fifteen percent water deficit  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प कोरडेच : पंधरा टक्के पाण्याची तूट 

मागील वर्षाच्या पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पण, काही धरणाचा पाणीसाठा कमीच होता.  ...

कॅलरी शब्द अनेकदा ऐकला असेल, आता याचा वजन कमी करण्याशी संबंध जाणून घ्या! - Marathi News | How much calorie eat in day for weight loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅलरी शब्द अनेकदा ऐकला असेल, आता याचा वजन कमी करण्याशी संबंध जाणून घ्या!

Weight Loss : वजन कमी करताना एक बाब खूप महत्वाची आहे ती म्हणजे कॅलरी. जर तुम्ही कॅलरी कमी करत नसाल तर तुमचं वजन कमी होणार नाही. ...

आषाढीसाठी सवलतीत प्रवास! एसटीकडून तिकीट दरात सूट; भाविकांसाठी महामंडळाची सुविधा - Marathi News | in mumbai msrtc discounted travel for ashadhi wari 50 percent discount for women on ticket price | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीसाठी सवलतीत प्रवास! एसटीकडून तिकीट दरात सूट; भाविकांसाठी महामंडळाची सुविधा

आषाढी वारीसाठी पंढरपूरकरिता एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ...

Vespa 946 Dragon Edition : क्रेटा आणि थारपेक्षा महागडी स्कूटर लाँच, किंमत जाणून बसेल धक्का! - Marathi News | Scooter more expensive than Mahindra Scorpio! Vespa 946 Dragon Edition launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटा आणि थारपेक्षा महागडी स्कूटर लाँच, किंमत जाणून बसेल धक्का!

Vespa 946 Dragon Edition : या स्कूटरचे फक्त १८८८ युनिट्स जगभरात विकले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. ...

बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद - Marathi News | Sale and purchase of animals without 'ear tagging' in the market is closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद

ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ...

हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे  - Marathi News | Hindenburg Research in the limelight again show cause notice from SEBI The name of Indian giant bank kotak also came forward  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे 

Gautam Adani News : अदानींचं साम्राज्य हादरवणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला सेबीनं ४६ पानांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

"मी बॉयफ्रेंडसोबत राहणार, पण माझा सर्व खर्च नवऱ्याने करावा"; बायकोची अजब मागणी - Marathi News | wife wants to live with boyfriend asking husband to bear expenses family dispute case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी बॉयफ्रेंडसोबत राहणार, पण माझा सर्व खर्च नवऱ्याने करावा"; बायकोची अजब मागणी

एका पत्नीने पतीकडे अजब मागणी केली आहे. ती म्हणते की, तिला आता त्याच्यासोबत राहायचं नाही. ती तिच्या दोन्ही मुलींना आपल्यासोबत ठेवेल आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहणार आहे. पण खर्च मात्र पतीला करावा लागेल. ...

दुष्काळी भागात कृपा‘वृष्टी’! कोकण, विदर्भ, मुंबई भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद - Marathi News | Grace 'rain' in drought areas! Konkan, Vidarbha, Mumbai areas recorded below average rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळी भागात कृपा‘वृष्टी’! कोकण, विदर्भ, मुंबई भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून ५० टक्के कमी पाऊस झाला आहे.   ...

व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त - Marathi News | Constant fluctuations in banana prices at the behest of traders; Angry banana farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांच्या तालावर केळी भावात सतत चढउतार; केळी उत्पादक शेतकरी संतप्त

वादळी पावसामुळे केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर केळी मालाच्या उपलब्धतेत घट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केळीच्या भावात तेजी अपेक्षित होती. तशी ती आहेसुद्धा परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे. ...