लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अर्भक मृत्यू प्रकरणात 'सिव्हिल'च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | Mobile money at the risk of life! Friend killed friend by crushing him with a stone under the bridge on Kolhapur-Sangli highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अर्भक मृत्यू प्रकरणात 'सिव्हिल'च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

बाळावर आवश्यक उपचार केले नसल्याचे आरोप ...

स्टॉलधारकांच्या ७५ टक्के भाडे सवलत देण्यास पुणे महापालिकेचा नकार; उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता - Marathi News | Pune Municipal Corporation refuses to provide 75 percent rent concession to stall holders; likely to have a major impact on income | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टॉलधारकांच्या ७५ टक्के भाडे सवलत देण्यास पुणे महापालिकेचा नकार; उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

महापालिकेचा दंड हा अत्यंत अल्प स्वरूपाचा आहे. तीन महिन्यांच्या आगाऊ रकमेवर मासिक शुल्काच्या केवळ १५ दिवसांचा दंड आकारला जातो ...

सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या - Marathi News | Be careful Do you turn off your car's AC frequently In the name of increasing mileage you can cause major damage know about How | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या

एसीमुळे कारचे मायलेज कमी होते, या भीतीने अनेकजण वारंवार एसी सुरू-बंद करतात. मात्र, हे खरोखरच फायदेशी आहे की धोकादायक? जाणून घेऊया... ...

तस्करांना दणका! सेलू पोलिसांच्या धडक कारवाईत ४५ बैलांची सुटका, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Selu Police Seize Assets Worth ₹55 Lakh in Major Crackdown on Illegal Cattle Smuggling | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तस्करांना दणका! सेलू पोलिसांच्या धडक कारवाईत ४५ बैलांची सुटका, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पारडगाव ते परभणी तस्करीचा कट उधळला! ८ वाहनांमध्ये कोंबले होते ४५ बैल; सेलू पोलिसांची मोठी कामगिरी ...

धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड - Marathi News | Argument over mobile purchase; Drunk friend throws stone at friend's head | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड

चोकाक येथील पुलाखाली खून ...

"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं - Marathi News | "You sit outside and make Rohit sharma mumbai indians captain said Former cricketer manoj tiwary tells Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं

Hardik Pandya Rohit Sharma Mumbai Indians Captaincy IPL 2026: मुंबई इंडियन्सचा सलग चौथ्या सामन्यात पराभव ...

Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय? - Marathi News | Iran US: Two battlefields, two ceasefires, yet preparations for war; What is on America-Iran's mind? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?

Iran Us War: इराण-अमेरिकेमध्ये शस्त्रसंधी झाली. दोन्ही देश चर्चेसाठी पाकिस्तानात गेले, पण तोडगा निघाला नाही. पुन्हा शस्त्रसंधी वाढवण्यात आली आणि चर्चाही सुरू असल्याचे सांगितले गेले. मात्र, दोन्ही देशांच्या हालचाली वेगळंच काही सांगत आहेत.  ...

प्रशासन इतके निर्दयी कसे ? १४ वर्षीय बेपत्ता श्रीशचा शोध अद्याप लागेना - Marathi News | pune news how can the administration be so ruthless Missing 14-year-old Shrish still not found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासन इतके निर्दयी कसे ? १४ वर्षीय बेपत्ता श्रीशचा शोध अद्याप लागेना

- कालव्याकाठी मुलाचा शोध घेण्यासाठी पित्याने पदरचे पैसे खर्चून लावला जेसीबी; ‘स्मार्ट’ यंत्रणा मात्र निद्रिस्त - कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ; १० दिवसांनंतरही श्रीश बेपत्ता ...

DAP Demand Increase : डीएपी विक्रीत विक्रमी उसळी; वाशिममध्ये नेमकं काय सुरू आहे? - Marathi News | latest news DAP Demand Increase: Record jump in DAP sales; What exactly is going on in Washim? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डीएपी विक्रीत विक्रमी उसळी; वाशिममध्ये नेमकं काय सुरू आहे?

DAP Demand Increase : वाशिम जिल्ह्यात केवळ ९ दिवसांत डीएपी खताच्या विक्रीत तब्बल ४०३० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या असामान्य वाढीमागे साठेबाजी किंवा काळाबाजाराचा संशय व्यक्त होत असून, कृषी विभागाने ‘मिशन मोड’वर तपासणी सुरू केल ...